By miss moon | 19-Aug-2021

World Photography Day च्या निमित्ताने सोनाली कुलकर्णीने शेयर केले पतिने क्लिक केलेले खास ट्रीपचे हे फोटो

जागतिक छायाचित्रण दिनाच्या निमित्ताने सोशल मिडीयावर विविध पोस्ट पाहायला मिळत आहेत. मनोरंजन विश्वातील कलाकारांनीही विविध पोस्ट केल्या आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेदेखील सोशल मिडीयावर या दिनाचं निमित्त साधून खास फोटो शेयर.....

Read More

By miss moon | 14-Aug-2021

पाहा Video : अभिजीत खांडकेकरने असा लुटला निसर्गरम्य लडाख ट्रीपचा आनंद

निसर्गरम्य वातावरणात खास ट्रीप करायला कुणाला नाही आवडणार. अभिनेता अभिजीत खांडकेकरने अशाच एका खास ट्रीपची मजा लुटली आहे. त्याने केलेल्या लडाख ट्रीपचे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. या फोटोंवरून.....

Read More

By miss moon | 05-Aug-2021

पाहा Photos : पतिसोबत सोनाली कुलकर्णीची समुद्र किनारी रोमँटिक डिनर डेट

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या पतिसोबत मालदीवमध्ये सुट्टीची मजा लुटतेय. पति कुणाल बेनोडेकरच्या वाढदिवसानिमित्ताने तिने ही खास ट्रीप प्लॅन केली होती. मालदिवमधील एक खास ठिकाण तिने कुणालला सरप्राईज देण्यासाठी निवडलय. या.....

Read More

By miss moon | 04-Aug-2021

पाहा Video : मालदीवमध्ये सोनाली कुलकर्णी पतिसोबत अशी करतेय मजा, हे आहे खास कारण..

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सध्या पति कुणालसोबत मालदीवमध्ये आहे. या मालदीव ट्रीपचं खास कारण आहे. ते कारण म्हणजे सोनालीचा पति कुणालचा वाढदिवस. कुणालच्या वाढदिवसानिमित्ताने सोनालीने खास सरप्राईज प्लॅन केलं होतं......

Read More

By miss moon | 27-Jul-2021

पाहा Photo : थेट नऊवारी नेसून लंडनच्या रस्त्यांवर या अभिनेत्रीची अशी भटकंती

'डान्सिंग क्वीन' या डान्स रिएलिटी शोमध्ये झळकलेली अभिनेत्री कृतिका गायकवाड ही सोशल मिडीयावर विविध कारणांसाठी चर्चेत असते. विशेषकरून कृतिकाचे फोटोशूट सोशल मिडीयावर लक्षवेधी ठरतात. कधी अंगावर वृत्तपत्राचा ड्रेस घालून केलेलं.....

Read More

By Prerana Jangam | 03-Jun-2021

Bicycle Day Exclusive : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मुंबईत आल्यावर अशी घेतली होती पहिली सायकल तर डबिंग स्टुडिओत घडला होता गमतीशीर किस्सा...

लहानपणी सायकल हे दुचाकी वाहन आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनलेली असते. मोठं झाल्यानंतर कालांतराने अनेकांना सायकलचा विसर पडू लागतो. मात्र सध्याच्या काळात काहींसाठी सायकल हा आजही महत्त्वाचा घटक आहे. असंख्य.....

Read More

By miss moon | 28-Apr-2021

या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच लंडनमध्ये झालं होतं मराठी चित्रपटाचं चित्रीकरण, भरत जाधव होते मुख्य भूमिकेत

अनेक मराठी चित्रपटांमध्ये जगभरातील नयनरम्य दृश्ये पाहायला मिळतात. भारतासह भारताबाहेरील विविध सुंदर देशांमध्येही मराठी चित्रपटांचं चित्रीकरण केलं जातं. मात्र चित्रपटाचा विषय तसा असेल तरच ते भारताबाहेर चित्रीत करण्यात येतं. असाच.....

Read More

By miss moon | 21-Apr-2021

पाहा Video : सिद्धार्थ चांदेकरला आवरला नाही या प्राण्याला जवळ घेण्याचा मोह, शेयर केली खास आठवण

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरला फिरण्याची प्रचंड आवड आहे. शिवाय पत्नी अभिनेत्री मिताली मयेकरलाही फिरण्याची आवड आहे. त्यामुळे दोघं लग्नाआधीही विविध ठिकाणी फिरायचे. दोघांनी कोरोना विषाणूचा फैलाव होण्याआधी ऑस्ट्रेलिया ट्रीप केली होती. या.....

Read More

By miss moon | 04-Apr-2021

पाहा Photo : 'सैराट'च्या परश्याचं सह्याद्री पर्वतावर ट्रेकिंग, म्हणतो "आपल्या श्वासांमघ्ये साठवावा सह्याद्री"

'सैराट'चा परश्या म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता आकाश ठोसर सोशल मिडीयावर सक्रिय असतो. सोशल मिडीयावर त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे आकाशचे विविध फोटो सोशल मिडीयावर पाहायला मिळतात. आकाशला भटकंतीची, प्रवासाची, ट्रेकिंगची.....

Read More

By miss moon | 10-Feb-2021

पाहा Video : अभिनेत्री प्राजक्ता माळीने हिमाचल प्रदेशात असा लुटला पॅराग्लायडिंगचा आनंद

अभिनेत्री प्राजक्ता माळीला फिरण्याची प्रचंड आवड आहे. अनेकदा प्राजक्ताला भटकंती करताना पाहिलं आहे. कधी एखाद्या ट्रॅव्हल कार्यक्रमाच्या माध्यमातून तर कधी सोशल मिडीयावर प्राजक्ताचे ट्रॅव्हल व्हिडीओ आणि फोटो पाहायला मिळतात.

नुकतच प्राजक्ताने.....

Read More

By miss moon | 02-Feb-2021

पाहा Video : या कपलने मुन्नारमध्ये असं केलं लग्नाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन

अभिनेता अभिजीत आणि अभिनेत्री सुखदा खांडकेकर ही जोडी मनोरंजन विश्वातील गोड जोड्यांपैकी एक. ही रियल लाईफ जोडी सोशल मिडीयावरही कपल गोल्स देताना दिसते. या गोड कपलने नुकतच त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचं.....

Read More

By miss moon | 26-Jan-2021

पाहा Photos : बिग बॉस मराठी फेम शर्मिष्ठा पति तेजसोबत हनीमूनसाठी पोहोचली या खास ठिकाणी

मागील वर्षी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांचा विवाहसोहळा पार पडला. शर्मिष्ठाच्या लग्नाचे विविध कार्यक्रम मागच्या वर्षी पार पडले. सोशल मिडीयावरही हा लग्नसोहळा चांगलाच चर्चेत राहिला. मागील शर्मिष्ठाने तेजसशी.....

Read More

By miss moon | 25-Jan-2021

पाहा Video : "पहिलं हे कायम स्पेशल असतं" म्हणत प्रार्थना बेहेरेने केली ही घोषणा

अनेक कलाकार हे सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. मात्र काहिंनी या माध्यमाचा वापर करून काहीतरी नवं करु पाहिलय. लॉकडाउनच्या काळात तर ते मोठ्या प्रमाणात होताना दिसलं. काही कलाकारांनी युट्युब.....

Read More

By miss moon | 17-Dec-2020

पाहा Video : लग्नानंतर ही गोष्ट करण्याची सई लोकूरची होती इच्छा, कोलकातामध्ये पतिसोबत करतेय भटकंती

बिग बॉस फेम अभिनेत्री सई लोकूर आणि तिर्थदीप रॉय यांचा नुकताच लग्नसोहळा पार पडला. लग्नाचे विविध कार्यक्रम बेळगावात पार पडले. मात्र त्यानंतर सई तिच्या सासरी कोलकातामध्ये आहे. कोरोनाग्रस्त परिस्थितीत हनीमूनसाठी.....

Read More

By miss moon | 15-Oct-2020

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने या कारणासाठी चाहत्यांनाच विचारला हा प्रश्न

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सोशल मिडीयावर सक्रिय असते. खासकरून इन्स्टाग्राम अकाउंटवर प्रार्थना तिचे व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करताना दिसते. सध्या प्रार्थनाही तिच्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणासाठी लंडनमध्ये आहे. लंडनमध्ये जाण्यापासून ते तिथे.....

Read More

By miss moon | 07-Oct-2020

पाहा Video : रियल लाईफ पत्निसोबत गॅरीची जीप राइड

'माझ्या नवऱ्याची बायको'मधील गॅरी म्हणजेच गुरुनाथ हा प्रचंड चर्चेत असतो. कधी राधिकामुळे तर कधी शनायामुळे.  मात्र हा गॅरी म्हणजेच अभिनेता अभिजीत खांडकेकरची खऱ्या आयुष्यातील पत्निसोबत खास वेळ घालवताना दिसतो. सोशल मिडीयावर अभिजीत.....

Read More

By miss moon | 30-Sep-2020

पाहा Video : अमेय वाघ म्हणतो "आई मला टूर वर जायचयं.. जाऊ दे ना व"

"आई मला खेळायला जायचयं जाऊ दे ना व.." 'नाळ' चित्रपटातील या गाण्याचा गोडवा आजही कायम आहे. याची प्रचिती अभिनेता अमेय वाघच्या व्हिडीओतून नुकतीच पाहायला मिळाली आहे. अमेयने नुकताच एक व्हिडीओ.....

Read More

By miss moon | 29-Sep-2020

मितालीला आली गेल्या वर्षीच्या या ट्रीपची आठवण, फोटो केले शेयर

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांची जोडी सोशल मिडीयावर चर्चेत असते. मेड फॉर इच अदर असं हे कपल त्यांच्या चाहत्यांनाही आवडतय. मागली वर्षी या दोघांचा साखरपुडा झाला होता. यावर्षी.....

Read More

By miss moon | 21-Sep-2020

पाहा Video : प्रियाला आहे या गोष्टीची आवड, म्हणते "...हे आहे दुसरं प्रेम"

अभिनेत्री प्रिया बापट सोशल मिडीयावर बऱ्यापैकी सक्रिय असते. अधूनमधून प्रिया तिचे व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करताना दिसते. प्रिया बापटने नुकताच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केला आहे. या व्हिडीओसह ती.....

Read More