By Team Peeping Moon | 14-Feb-2020

Movie Review : मनोरंजनाच्या अपेक्षा पूर्ण न करणारा 'विकून टाक'

 कलाकार - चंकी पांडे,शिवराज वायचळ,हृषिकेश जोशी, राधा सागर,समीर चौगुले,रोहित माने,ऋजुता देशमुख,वर्षा दांदळे

दिग्दर्शक -समीर पाटील

कालावधी - 2 तास 

 

बॉलिवूडचा विनोदवीर  चंकी पांडे यांचं मराठी सिनेमात पदार्पण म्हणून विकून टाक हा सिनेमा प्रचंड.....

Read More

By Ms Moon | 10-Feb-2020

पाहा गाणं : 'विकून टाक'च्या ‘चांदवा’ला दिव्याच्या सूरांनी मिळाली दृष्टी

सध्या ज्या चित्रपटाची सगळीकडे जोरदार चर्चा आहे तो चित्रपट म्हणजे 'विकून टाक'. उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित आणि समीर पाटील दिग्दर्शित 'विकून टाक' हा चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे......

Read More

By Ms Moon | 05-Feb-2020

शिवराज वायचळ म्हणतोय, 'विकून टाक'

'विकून टाक’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून या ट्रेलरची सर्वत्रच चर्चा होत असताना आता या चित्रपटाचे टायटल सॉंग प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘विकून टाक’ असे या गाण्याचे बोल असून या.....

Read More

By Ms Moon | 29-Jan-2020

बॉक्स ऑफीस क्लॅश टाळण्यासाठी आता 'व्हॅलेंटाईन डे'ला प्रदर्शित होणार 'विकून टाक'

अनेकदा बॉक्स ऑफीसवरचे क्लॅश टाळण्यासाठी आणि रसिकांची वाहवा मिळवण्यासाठी अनेक फिल्ममेकर्स आपल्या सिनेमाच्या तारखा बदलण्याचा निर्णय घेतात. 'विकून टाक' हा नवा कॉमेडी सिनेमा येत्या शुक्रवारी रसिकांच्या भेटीला येणार होता. बॉलिवूड.....

Read More

By Ms Moon | 15-Jan-2020

Video : अमावस्येच्या रात्रीही उगवलं प्रेमाचं चांदणं, पाहा भानगड काय आहे?

 दादाच्या लग्नाचा' बार उडवल्यानंतर 'विकून टाक' सिनेमातील 'डोळ्यामंदी तुझा चांदवा' हे प्रेमावर आधारित गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. अतिशय सुंदर आणि हळुवार अशा या गाण्याला हर्षवर्धन वावरे यांनी स्वरबद्ध, गुरु.....

Read More

By Ms moon | 06-Jan-2020

पाहा Teaser: 'विकून टाक' म्हणत होणार नवीन वर्षात मोठा हास्यकल्लोळ

 नवीन वर्षाची सुरुवात खळखळून हसत करण्यासाठी विवा इनएन प्रोडक्शन आणि उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित 'विकून टाक' या सिनेमाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टिझरमध्ये चंकी पांडेला बघताना चित्रपटाबद्दल असलेली.....

Read More

By Ms Moon | 27-Dec-2019

पाहा चंकी पांडे म्हणतोय, 'विकून टाक'

हिंदी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेता चंकी पांडे लवकरच मराठी चित्रपटात पदार्पण करत आहे. उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित 'विकून टाक' या चित्रपटात चंकी पांडे महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकतेच या सिनेमाचे.....

Read More

By Ms Moon | 26-Dec-2019

बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे झळकणार मराठी सिनेमात

बॉलिवूडकरांचं मराठी प्रेम आता नवीन राहिलेलं नाही. कोणी निर्माता म्हणून तर कोणी दिग्दर्शक तर कोणी अभिनेता म्हणून मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवतं. मराठी प्रेक्षक त्यांचं दणक्यात स्वागतही करतात. आता या कलाकरांच्या.....

Read More