By miss moon | 29-Sep-2020

या कारणामुळे बिग बॉस मराठी फेम विनीत भोंडे झाला आनंदी, घेतली ही नवी गोष्ट

अनेकांना स्वत:ची नवीन गाडी घेण्याचं स्वप्न असतं. अभिनेता विनीत भोंडेचं हे स्वप्न आता पूर्ण झालेलं दिसतय. विनीत सध्या प्रचंड आनंदी आहे. आणि त्याचं कारण आहे त्याने नुकतीच घेतलेली नवी कार......

Read More