Video : 'बायकोला हवं तरी काय'च्या निमित्ताने प्रियदर्शन जाधवसोबत खास बातचित

By  
on  

अभिनेता, लेखक, दिग्दर्शक अशा अनेक भूमिकांमधून प्रियदर्शन जाधव प्रेक्षकांच्या भेटीला येतो. लॉकडाऊनपूर्वी त्याचा 'चोरीचा मामला' या तुफान विनोदी मल्टिस्टारर सिनेमाने अक्षरश: धुमाकुळ घातला. त्यानंतर   त्याची प्रमुख भूमिका असलेली  'भुताटलेला' ही हॉरर-कॉमेडी वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

आता प्रियदर्शनचं दिग्दर्शन लाभलेली धम्माल कॉमेडी वेबसिरीज बायकोला हवं तरी काय नुकतीच रसिकांच्या भेटीला आली आहे. यात अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे ही जोडी झळकतेय. यानिमित्ताने प्रियदर्शनने पिपींगमून मराठीसोबत केलेली खास बातचित पाहा. 

Recommended

Loading...
Share