By  
on  

पाहा Video: रसिका सुनील आणि आदित्य बिलागीसोबत Valentine Special गप्पा

Valentine day मुळे आज सगळीकडे प्रेमाचा माहोल आहे. जिवलगासोबत आजचा दिवस आनंदाने घालवण्याचा प्लॅन आपल्यापैकी अनेकांचा आहे. पीपिंगमूननेही तुमचा आजचा दिवस खास बनवण्याचा प्लॅन केला आहे. पीपिंगमूनने शनाया फेम रसिका सुनील आणि तिचा बॉयफ्रेंड आदित्य बिलागी यांच्याशी गप्पा मारल्या आहेत. या गप्पा ऐकण्यासाठी हा व्हिडियो जरूर पाहा.

Recommended

PeepingMoon Exclusive