‘बाबू’ चा प्रवास प्रेक्षकांना रोमांचक अनुभव देईल: अंकित मोहन

By  
on  

बाबू' या सिनेमाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आले.  हा ॲक्शनपट सिनेमा असल्याचे पोस्टरवरुन दिसत आहेच. पिळदार शरीरयष्टी असलेला अभिनेत अंकित मोहन या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसत आहे. यावेळी ‘बाबू’ सिनेमाच्या निमित्ताने पीपिंगमूनशी अंकितने खास बातचीत केली आहे.

Recommended

Loading...
Share