टेलिव्हिजनच्या या प्रसिद्ध नायिका झळकणार ‘बाबू’ सिनेमात एकत्र

By  
on  

बाबू' या सिनेमामध्ये अभिनेता अंकित मोहन मुख्य भूमिकेत दिसतो आहे हे आम्ही तुम्हाला सांगितले आहेच. या सिनेमात गायत्री दातार आणि रुचिरा जाधवही झळकणार आहेत. छोट्या पडद्यावर खास ओळख निर्माण करणा-या या नायिका सिनेमातील काय धमाल करतात ते कळेलच. बाबू’ सिनेमाच्या निमित्ताने या दोघींनीही पीपिंगमूनशी खास बातचीत केली आहे.

Recommended

Loading...
Share