पाहा video : ‘माझ्यामुळे अल्पशी का होईना मदत होत असेल तर आनंद आहे: प्रार्थना बेहरे

By  
on  

करोनच्या दुस-या लाटेत संसर्ग होणा-यांची संख्या मोठी आहे. अशावेळी संसर्गाने भयाण रुप धारण करण्यापुर्वी त्याला आवर घालण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये अनेक व्यक्ती या काळात मदतीचा हात देताना दिसत आहेत. अभिनेत्री प्रार्थना बेहरे गरजूंच्या मदतीला धावून आली आहे. प्रार्थनाने लॉकडाऊनमध्ये अनेक पेंटिंग केले आहेत. हे पेंटिंग विकून आलेले पैसे प्रार्थना गरजवंतांना देणार आहे. याबत प्रार्थना बेहरेने पीपिंगमूनची केलेली दिलखुलास बातचीत

Recommended

Loading...
Share