बिग बॉस वाले : पुष्कर जोगला हा सदस्य वाटतो टॉप 5चा स्पर्धक

By  
on  

बिग बॉस वाले  या पिपींगमून मराठीच्या मुलाखत सिरीजच्या या भागात अभिनेता पुष्कर जोगची खास मुलाखत आहे. पुष्कर बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनमध्ये दिसला होता. यासोबतच तो पहिल्या सिझनचा रनरअप ठरला होता. पुष्करने या मुलाखतीमध्ये त्याच्या आवडत्या स्पर्धकांविषयी तसेच बिग बॉसमधील त्याच्या आठवणीबाबत शेअर केलं आहे.

Recommended

Loading...
Share