By  
on  

Video : बिग बॉस मराठी 3 च्या अभूतपूर्व प्रवासाबद्दल मीरा जग्गनाथ झाली व्यक्त

बिग बॉस मराठी ३ कार्यक्रमाच्या सुरुवाती पासूनच अभिनेत्री मीरा जग्गनाथ हिने सर्व रसिक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. मीराची खेळी सर्वात वेगळी होती. ती शोच्या अंतिम टप्प्यापर्यंत तर पोहचली परंतु टॉप 5 मध्ये ती स्थान मिळवू शकली नाही. एकूणच या रंजक प्रवासाबद्दल मीराने पिपींगमूनमराठीसोबत दिलखुलास बातचित केली. 

Recommended

PeepingMoon Exclusive