By  
on  

Video : बिग बॉस मराठीच्या 3 -या सीझनचा टॉप 3 मधला स्पर्धक विकास सांगतोय त्याच्या प्रवासाबद्दल

बिग बॉस मराठी ३ च्या पर्वात सहभागी होण्यासाठी अभिनेता विकास पाटीलकडे खुपच कमी कालावधी होता. अवघ्या एका दिवसांत त्याने बिग बॉसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि या पर्वाचा तो दुसरा उपविजेता ठरला. त्याच्या अख्खा महाराष्ट्र बघतोय या वाक्याची खरंच महाराष्ट्रभर चर्चा झाली. पिपींगमूनमराठीसोबत विकासने या बिग बॉसच्या संपूर्ण प्रवासाबद्दल केलेली दिलखुलास बातचित.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive