Video : एक नारी सब पें भारी फेम मीनल शाह सांगतेय तिच्या बिग बॉसच्या घरातल्या प्रवासाविषयी

By  
on  

एक  नारी सब पें भारी हे ब्रीद तंतोतंत खरं करणारी बिग बॉस मराठी 3 ची टॉप 5 फायनलिस्टमधली मीनल शाह प्रेक्षकांची लाडकी आहे. मीनलने सर्वच टास्कमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत प्रेक्षकांची मनं जिंकली. मीनल सांगतेय तिच्या बिग बॉस मराठी 3 च्या एकूणच प्रवासाविषयी आणि त्यांच्या टीम B विषयी.

Recommended

Loading...
Share