Video : हृता दुर्गुळे म्हणतेय, "मी ही अनन्या सारखी never give up करणारी आहे"

By  
on  

हृताच्या ‘अनन्या’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळताना दिसत आहे. एका मुलीच्या जिद्दीची आणि आयुष्यातील संघर्षाची कहाणी दर्शवणा-या ‘अनन्या’या आपल्या व्यक्तिरेखेविषयी  ह्रता दुर्गुळेने पिपींगमून मराठीसह केलेली ही खास बातचित

Recommended

Loading...
Share