‘सूर नवा ध्यास नवा’ पर्व गाण्याचे मराठी बाण्याचे निमित्ताने अवधूत गुप्ते यांच्यासोबत पिपींगमूनमराठीची खास बातचित

By  
on  

‘सूर नवा ध्यास नवा’ पर्व गाण्याचे मराठी बाण्याचे या कार्यक्रमाच्या  निमित्ताने प्रसिध्द गायक, परिक्षक आणि निर्माते अवधूत गुप्ते यांच्यासोबत पिपींगमूनमराठीची खास बातचित. अवधूत गुप्ते सांगतायत रिएलिटी शो संपल्यानंतरही मुलांचं करिअर घडवण्याकडे आमचं कायम लक्ष असतं
 

Recommended

Loading...
Share