‘सूर नवा ध्यास नवा’च्या ५ व्या पर्वानिमित्त गायक महेश काळे यांच्यासोबत पिपींगमून मराठीच्या खास गप्पा

By  
on  

‘सूर नवा ध्यास नवा’च्या ५ व्या पर्वानिमित्त परिक्षक आणि प्रसिध्द शास्त्रीय गायक महेश काळे यांच्यासोबत पिपींगमून मराठीच्या खास गप्पा. स्पर्धकांना मार्क देताना हात आखडता घेतला जातो ह्यावर मनमोकळेपणाने व्यक्त झाले ‘सूर नवा ध्यास नवा’चे परिक्षक महेश काळे

Recommended

Loading...
Share