By  
on  

Video: मंगेश कदम आणि लीना भागवत या रियल लाईफ जोडी पुन्हा एकदा नव्या नाटकातुन 'आमने सामने'

लीना भागवत आणि मंगेश कदम 'आमने सामने' नाटकातून एकत्र आले आहेत. या जोडीने पिपिंगमुन मराठीसह या नव्या नाटकानिमित्ताने खास बातचीत केली. हे दोघे नवरा-बायकोच्या भूमिकेत पुन्हा एकदा 'आमने-सामने' आले आहेत. याविषयी त्यांनी पिपिंगमुन मराठीसह दिलखुलास बातचीत केली. 

यावेळेस खऱ्या आयुष्यात जोडीदार असलेले मंगेश कदम-लीना भागवत यांना या गोष्टीचा नाटकात काम करताना कसा उपयोग होतो याचाही त्यांनी उलगडा केला आहे. 

 

'आमने सामने' हे नवं नाटक रंगभूमीवर दाखल झालं आहे. या नाटकात मंगेश कदम, लीना भागवत, रोहन गुजर, मधुरा देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

Recommended

PeepingMoon Exclusive