By  
on  

पाहा Video : पाहा लालबाग परळमध्ये कलाकारांनी उडवला प्रचाराचा 'धुरळा'

.क्षितीज पटवर्धन लिखीत आणि  समीर विद्वांस दिग्दर्शित ‘धुरळा’च्या ट्रेलरमध्ये नेमकं हेच तर दाखवलं आहे. मल्टीस्टारर धुरळा सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा दिमाखात पार पाडला. ओपन जीप मधून एका राजकीय नेत्याप्रमाणे आलेल्या कलाकारांनी उपस्थित प्रेक्षकांची मन जिंकलं. धुरळाच्या निमित्ताने कालाकारांनी ख-या अर्थाने ‘मन की बात’ चाहत्यांशी शेअर केली. या प्रचार रॅलीचा धुरळा सर्वत्रच दिमाखात उडाला. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive