पायाला दुखापत होऊनसुध्दा देवदत्त नागेने केले स्टंट्स, जाणून घ्या त्याचे 'तानाजी' सिनेमाचे अनुभव

By  
on  

ओम राऊत दिग्दर्शित 'तानाजी'ची सर्व सिनेरसिकांना उत्सुकता आहे. यात अनेक मराठमोळे कलाकार दिसणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे तानाजी मालुसरेंच्या भावाची भूमिका साकारणारे अभिनेता देवदत्त नागे यांच्याशी पिंपींगमून मराठीची खास बातचित,

 

पाहा व्हिडीओ 

 

Recommended

Loading...
Share