लग्नाविषयीच्या चर्चांवर अप्सरा फेम सोनाली कुलकर्णीचं उत्तर

By  
on  

अप्सरा फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नाविषयीच्या चर्चा सध्या सुरु आहेत. बॉयफ्रेंड कुणाल बेनोडेकरसोबत सोनाली लगीनगाठ बांधणार आहे. याविषयी सोनालीने पिपींगमून मराठीच्या स्पेशल सेगमेंटसाठी दिलेल्या मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे. 

Recommended

Loading...
Share