'वैजू नंबर १' मालिकेच्या सेटवर समीर खांडेकर आणि सोनल पाटीलची पाहा धुळवड

By  
on  

'वैजू नंबर १' या नव्या मालिकेच्या सेटवर नुकतच धुळवडीचं सेलिब्रेशन करण्यात आलं होतं. यावेळी मालिकेतील मुख्य कलाकार समीर खांडेकर आणि सोनल पाटील यांनी यंदा खास जल्लोषात धुळवड साजकी केली. त्याला निमित्तही तसंच होतं. ९ मार्चपासून म्हणजेच होळीच्या मूहूर्तापासून स्टार प्रवाहवर त्यांची मालिका रसिकांच्या भेटीला आली आहे.

Recommended

Loading...
Share