'वैजू नंबर 1 'मालिकेच्या सेटवर नीलम पांचाळ साजरी करतेय होळी, लुटला धुळवडीचा आनंद

By  
on  

'वैजू नंबर 1 'मालिकेच्या सेटवर नीलम पांचाळ या मूळ गुजराती व राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्रीने होळीचा आनंद लुटला. या मालिकेत गुजरााती स्त्रीचीच व्यक्तिरेखा साकारत आहेत. ९ मार्चपासून ही मालिका स्टार प्रवाहवर रसिकांच्या भेटीला आली आहे. 

Recommended

Loading...
Share