पाहा व्हिडीओ : 'एबी आणि सीडी' या सिनेमाच्या निमित्ताने विक्रम गोखले यांची मुलाखत

By  
on  

एबी आणि सीडी या सिनेमाच्या निमित्ताने विक्रम गोखले आणि अमिताभ बच्चन स्क्रिन वर बऱ्याच वर्षांनी एकत्र पाहायला मिळतील. विक्रम गोखले आणि बिग बी यांची मैत्री बऱ्याच काळापासून आहे. या सिनेमाच्या निमित्ताने हे दोन दिग्गज पडद्यावर मित्र म्हणून दिसतील. येत्या १३ मार्च रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.

 

 

 

 

Recommended

Loading...
Share