By Bollywood Reporter | Wednesday, 20 Jan, 2021

या कारणामुळे अक्षय कुमारला सोडून गेली होती त्याची पहिली Girlfriend

अक्षय कुमार पत्नी ट्वींकलसोबत अनेकदा चाहत्यांना कपल गोल्स देत असतो.  पण त्याने नुकताच एक किस्सा शेअर केला आहे. यामध्ये अक्षयने पहिल्यांदाच त्याच्या पहिल्या गर्लफ्रेंडचा खुलासा केला आहे. कपिल शर्माच्या शोमध्ये त्याने हा खुलासा केला आहे. अक्षय.....

Read more

By Bollywood Reporter | Wednesday, 20 Jan, 2021

‘तांडव’ विवादावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अनिल देशमुख यांनी केलं महत्त्वाचं विधान


सैफ अली खानची मुख्य भूमिका असलेली ‘तांडव’ सिरीज सध्या चांगलीच चर्चेत आहे. दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी माफी मागूनही आणि विवादीत सीन हटवण्याचं आश्वासन देऊनही अजून वातावरण गरम आहे. उत्तर प्रदेशचे पोलिस महाराष्ट्रात तपासाठी आले.....

Read more

By Bollywood Reporter | Wednesday, 20 Jan, 2021

ट्वीटर अकाउंट बॅन केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना राणावतने पुन्हा ओकली गरळ

ट्वीटरवरून वादग्रस्त ट्वीट करण्यासाठी कंगना राणावत प्रसिद्ध आहे. काही दिवसांपुर्वीच तिने सैफ अली खान आणि अली अब्बास जफर यांच्यावर टीका केली होती. ट्वीटरने त्यावेळी तिचं अकाउंट काही काळ बॅन केलं आहे. यावर रिअ‍ॅक्ट करताना ती म्हणते,.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 20 Jan, 2021

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर का म्हणतोय ‘आता जातो काशीला’ जाणून घ्या


क्युट कपल मिताली आणि सिद्धार्थच्या लग्नाची त्याचे चाहते आवर्जुन वाट पहात आहेत. या जोडीच्या लग्नाची तारीख अजून समोर आली नाही. पण लग्नाच्या विधींना मात्र सुरुवात झालेली दिसत आहे. मितालीने अलीकडेच मुहुर्तमेढचे फोटो चाहत्यांशी शेअर.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 20 Jan, 2021

‘समांतर 2’ चं Wrap up, स्वप्नील जोशीने शेअर केला हा खास फोटो

मागील वर्षी लॉकडाऊनच्या सुरुवातीला आलेल्या समांतर या सिरीजने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. आता या सिरीजचा दुसरा सीझन येण्यासाठी सज्ज झाला आहे. या आगामी सीरिजच्या माध्यमातून पहिल्या भागाप्रमाणेच  स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडित ही जोडी.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 19 Jan, 2021

सिद्धार्थ-मितालीच्या लग्नापुर्वीच्या विधींना सुरुवात, पाहा फोटो


मराठी सिनेसृष्टीत सध्य लग्नाचा मौसम सुरु आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अभिज्ञा भावे, मानसी नाईक यांच्यानंतर आणखी एक सेलिब्रिटी कपल लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. सिद्धार्थ- मिताली ही जोडी लग्नाच्या बेडीत अडकण्यासाठी सज्ज आहे......

Read more

By Rahul Raut | Tuesday, 19 Jan, 2021

Exclusive: दीपिका पदुकोण आणि हृतिकचा आगामी ‘फायटर’ हा सिनेमा ‘बॅंग बॅंग’चा सीक्वेल?

बॉलिवूड स्टार हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर फायटरच्या घोषणेने उत्सुकता वाढली आहे. दीपिका आणि हृतिक ही जोडी पहिल्यांदाच एकत्र झळकण्यासाठी सज्ज आहे. या वर्षाखेरीस या सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात होणार आहे. 2022 मध्ये हा सिनेमा.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 19 Jan, 2021

लग्नात ऐश्वर्या राय इतकीच सुरेख दिसली नववधू मानसी नाईक, पाहा फोटो


मानसी नाईकच्या चाहत्यांना अखेर ज्या दिवसाची प्रतिक्षा होती तो दिवस आज आलाच.

 

सुपर क्युट डान्सर मानसी नाईक बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

 

सोशल मिडियावर आपले सुरेख.....

Read more