Friday, 26 Nov, 2021
'फ्री हिट दणका' सिनेमाची उत्सुकता वाढली, टीजर रिलीज

  काहीच दिवसांपूर्वी 'फ्री हिट दणका' चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाल्याने प्रेक्षकांमध्ये निर्माण झालेली उत्सुकता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्याने अधिकच वाढली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून सर्वत्र त्याचीच चर्चा आहे...... Read more...

Friday, 26 Nov, 2021
बिग बॉस मराठी 3 Day 50: मीनल म्हणते, इथे इमोशन्सचा फायदा घेतला जातो...

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टन्सी टास्क पार पडला. जय आणि मीरा या दोन कॅप्टन्सीच्या उमेदवारांमध्ये हा टास्क रंगला. यामध्ये जय विजयी ठरल्याने घरचा कॅप्टन होण्याचा बहुमान या आठवड्यात त्याला मिळाला... टास्क दरम्यान विकास –..... Read more...

Friday, 26 Nov, 2021
प्राजक्ता माळीने चाहत्यांच्या भेटीला आणली तिची निर्मितीसंस्था

अभिनेत्री प्राजक्ता माळीची आता नवी ओळख समोर आली आहे. एक उत्तम अभिनेत्री, नृत्यांगना, सूत्रसंचालकसह आता प्राजक्ताची कवयित्री ही नवी ओळख निर्माण झाली. अलीकडेच तिचा 'प्राजक्तप्रभा' हा कवितासंग्रह रसिकांच्या भेटीला आला. 

 

Read more...

Friday, 26 Nov, 2021
बिग बॉस मराठी 3 Day 50: टास्कदरम्यान या दोन जीवलग मैत्रिणींमध्ये झालं भांडण

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज दोन खास, जिवाभावाच्या मैत्रिणी म्हणजेच गायत्री आणि मीरामध्ये टास्क दरम्यान जोरदार भांडण होताना दिसणार आहे. गायत्रीच्या एका निर्णयामुळे यांची मैत्री तुटणार ? नक्की काय झाले? या वादावादीमध्ये गायत्रीचा देखील पारा..... Read more...

Thursday, 25 Nov, 2021
या मालिकेतून अभिनेत्री मधुरा वेलणकर –साटमचं 12 वर्षांनी टेलिव्हिजनवर कमबॅक

लेखन आणि सिनेमा या दोहोंमध्ये नाव कमावल्यानंतर मधुरा वेलणकर आता छोट्या पडद्यासाठी सज्ज झाली आहे. मधुरा सोनी मराठी वाहिनीवरील ‘तुमची मुलगी काय करते’ या मालिकेत दिसणार आहे.

 

Read more...

Thursday, 25 Nov, 2021
केदार शिंदे घेऊन येत आहेत ‘बाईपण भारी देवा’

प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी कायम प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा विचार करुन विविध विषय हे सिनेमा, मालिका, नाटकांच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणले. आता तीन वर्षांच्या गॅप नंतर केदार शिंदे यांचा नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. ‘बाईपण..... Read more...

Thursday, 25 Nov, 2021
‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील कलाकार आणि निर्मात्यांवर या अभिनेत्रीने केले आरोप


‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिका एकत्र कुटुंबाबत संदेश देणारी असली तरी सध्या या सेटवर मात्र काही आलबेल चाललेलं दिसत नाही. या मालिकेत सुर्याच्या आईच्या भूमिकेत दिसणा-या अन्नपुर्णा विट्ठल यांनी मालिकेतील कलाकार आणि निर्मात्यांवर गंभीर आरोप केले..... Read more...

Thursday, 25 Nov, 2021
बिग बॉस मराठी 3 Day 49: विशाल-विकास पुन्हा येणार हमरी-तुमरीवर

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरू असलेल्या कार्यात उत्कर्ष आणि जय विजयी ठरले. उत्कर्ष या आठवड्यात कॅप्टन्सीच्या उमेदवारीसाठी पात्र नसल्याने त्याने मीराला उमेदवारी दिली. आता कॅप्टन्सी टास्क मीरा आणि जयमध्ये पार पडणार असून लवकरच कळेल कोण..... Read more...