By Ms Moon | Sunday, 27 Sep, 2020

सम्राटला धडा शिकवण्यासाठी अनुश्री आणि सानवी एकत्र येणार


‘हे मन बावरे’ मालिकेत तत्वावादी कुटुंबियांना पुन्हा एकदा संकटाची जाणीव होऊ लागली आहे. सम्राटच्या रुपाने पुन्हा एकदा संकट घोंगावू लागलं आहे. पण या सगळयात मात्र अनुश्री कमालीची सावध आहे. अनुश्रीला सम्राटच्या वागण्याची काही अंशी कल्पना.....

Read more

By Ms Moon | Sunday, 27 Sep, 2020

अरुंधतीला पाहून घरच्यांच्या आनंदाला उधाण, पाहा व्हिडियो

‘आई कुठे काय करते’ ही मालिका आता एका रंजक वळणावर आली आहे. अरुंधतीसमोर आता अनिरुद्ध आणि संजनाचं खरं रुप आलं आहे. इतके दिवस घर आणि अनिरुद्ध यांच्यामध्ये गुरफटलेल्या अरुंधतीसाठी हा सर्वात मोठा धक्का आहे. या.....

Read more

By Ms Moon | Sunday, 27 Sep, 2020

एस. पी बालसुब्रमण्यम यांनी गायलेलं मराठी गाणं ऐकलं का? पाहा हा व्हिडियो

मलमली आवाजाचे गायक एस. पी बालसुब्रमण्यम यांनी शुक्रवारी अखेरचा श्वास घेतला. ते 74 वर्षांचे होते. त्यांनी अनेक सुपरहिट गाणी इंडस्ट्रीला दिली आहेत. संगीत क्षेत्रातले ते दिग्गज होते. त्यांच्या निधनाने अवघ्या कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. 

 

By Bollywood Reporter | Friday, 25 Sep, 2020

बॉलिवूड ड्रग्ज तपासात मोठा ट्वीस्ट, उद्याच होणार दीपिका, श्रद्धा आणि सारा अली खानची चौकशी

दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर ड्रग्ज प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB)च्या रडारवर आहेत. त्यामुळे ता तिघींची येत्या काही दिवसात नाही तर उद्याच चौकशी केली जाणार आहे. 
दीपिका उद्या मॅनेजर करिष्मा प्रकाशसोबत या.....

Read more

By Ms Moon | Friday, 25 Sep, 2020

अक्षय कुमार आणि ट्वींकल खन्नाने मुलगी निताराच्या वाढदिवसानिमित्त दिल्या खास अंदाजात शुभेच्छा

सुपरस्टार अ‍क्षय कुमार आणि ट्वींकल खन्ना लेक निताराचा आठवा वाढदिवस साजरा करत आहेत. अक्षयने नितारासोबत एक क्युट फोटो शेअर केला आहे. यामध्ये लेकीला कुशीत घेतलेला अक्षय दिसतो. तर ट्वींकलने तिच्या पुस्तकासोबत निताराचा फोटो शेअर केला.....

Read more

By Ms Moon | Friday, 25 Sep, 2020

या मालिकेच्या टायटल ट्रॅकचं मॅश अप ऐकलं का?

रिफ्रेशींग नायक-नायिकेच्या जोडीला तगडी स्टारकास्ट असा 'माझा होशील ना' मालिकेचा साग्रसंगीत मनोरंजनाचा बेत झी मराठीवर जमून आला आहे.  अल्पावधीतच अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या झी मराठीवरील 'माझा होशील ना' या मालिकेला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे.