By Amruta Chiranjivi Chougule | Thursday, 28 May, 2020

यासाठी श्रेयस तळपदे सुशांत शेलारला म्हणतो, ‘रॉबिनहूड शेलार’

करोनाने प्रत्येकालाच आयसोलेट होण्यास भाग पाडलं आहे. देशात लॉकडाऊनची परिस्थिती असल्याने प्रत्येकालाच आर्थिक अडचणींनाही सामोरं जावं लागत आहे. अभिनेता सुशांत शेलार मात्र यावेळी देवदुत बनून आला आहे. त्याने या अडचणींच्या काळात अनेक कुटुंबांपर्यंत अन्नधान्य पोहोचवलं आहे......

Read more

By Ms Moon | Thursday, 28 May, 2020

‘100 डेज’ मालिकेदरम्यान तेजस्विनीसोबत घडला होता हा अपघात, चाहत्यांशी केलं शेअर

अभिनेत्री तेजस्विनी पंडीत 100 डेज या मालिकेत खलनायिकेच्या व्यक्तिरेखेत दिसली होती. तिचा या मालिकेतील ग्लॅमरस अंदाज प्रत्येकालाच आवडला होता. या मालिकेत तिच्यासोबत आदिनाथ कोठारेही होता. एका रहस्यपटाला शोभेल असं या मालिकेचं कथानक होतं. या मालिकेत तेजस्विनीने.....

Read more

By Bollywood Reporter | Thursday, 28 May, 2020

अक्षय कुमारने कोरोना विरोधात लढत असलेल्या फ्रंटलाईन वॉरिअर्सचे मानले आभार

अक्षय कुमार अनेक ब्रॅण्डसपैकी एका होजिअरी ब्रॅण्डचाही अम्बॅसिडर आहे. यादरम्यान त्याने ई-प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून डिजिटल लोगो जारी केला. यावेळी वर्तमान स्थितीबाबत बोलताना अक्षय म्हणतो, ‘ मी व्हिडियो कॉलिंगच्या माध्यमातून पकड बनवतो आहे. घरातल्यांसोबत वेळ घालवतो आहे......

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Thursday, 28 May, 2020

‘सर्वात आधी 350 मजूरांना घरी पाठवलं’ सोनूने शेअर केला त्याचा प्रवास

सोनू सुद आतापर्यंत 12000हून अधिक कामगारांना घरी पोहोचवण्यात यशस्वी झाला आहे. दिवसरात्र एक करून त्याने या कामगारांना घरी पोहोचवण्याची मोहीम हाती घेतली आहे. याकामी त्याला पत्नी आणि मुलांचंही सहकार्य मिळत आहे. बॉलिवूड हंगामाशी बोलताना सोनूने त्याचा.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 27 May, 2020

अपुर्वा नेमळेकरच्या बाबांनी अशा प्रकारे केलं तिच्या पदार्पणाचं कौतुक

लॉकडाऊनमुळे सध्या मालिका आणि सिनेमांचं शुटिंग बंद आहे. त्यामुळे मराठी वाहिन्यांनी त्यांच्या जुन्याच मालिका पुन्हा एकदा सुरु होताना दिसत आहे. अपुर्वा नेमळेकरने ‘आभास हा’ या मालिकेतून पदार्पण केलं होतं. ही मालिका झी मराठीवर  पुन्हा सुरु होताना.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Wednesday, 27 May, 2020

लॉकडाऊनमध्ये रितेश देशमुखला ड्रायव्हिंगचा मूड आला आणि.......

लॉकडाऊनमध्ये प्रत्येकजण घरीच आहे. विविध क्षेत्रातील खासकरून कलाकार मंडळी जे चित्रीकरणात व्यस्त असतात त्यांनाही या निमित्ताने परिवारासोबत बराच वेळ मिळाला आहे. पण लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपताना प्रत्येकजण रुटीनला मिस करत आहे. 

 

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Wednesday, 27 May, 2020

worlds menstrual hygiene day: सायली संजीवने चाहत्यांशी शेअर केल्या या योगा पोझ

आज वर्ल्डस मेन्स्ट्रुअल हायजिन डे आहे. मासिक पाळीमधील सुरक्षेसंबंधी अनेकदा लिहिलं बोललं गेलं आहे. अभिनेत्री सायली संजीवने मात्र या बाबत हटके पद्धतीने पोस्ट केली आहे. सायलीने या दिवसाचं औचित्य साधत विविध योगा पोझ चाहत्यांशी शेअर केल्या.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Wednesday, 27 May, 2020

झोया मोरानीने दुस-यांदा केलं प्लाझ्मा दान, आदित्य ठाकरेंनी मानले आभार


करोनाचा कहर थांबण्याचं नाव घेत नाहीये. महाराष्ट्रात 56,948 करोनाग्रस्त आहेत. याच दरम्यान राज्यात रक्ताचा तुटवडाही जाणवत आहे. अशा वेळी करीम मोरानी यांची मुलगी जोया मोरानी हिने दुस-यांदा प्लाझ्मा दान केला आहे. मंगळवारी झोयाने हॉस्पिटलमधून आपला.....

Read more