By Ms Moon | Monday, 25 May, 2020

सिद्धार्थ जाधवने हटके अंदाजात केलं आई-वडिलांना अ‍ॅनिव्हर्सरी विश

सिद्धार्थ जाधव हा अतरंगी अभिनेता आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण सिद्धार्थ सोशल मिडियावरही तितक्याच अतरंगी पोस्ट शेअर करत असतो. सिद्धार्थने नुकतीच एक खास पोस्ट शेअर केली आहे. सिद्धार्थच्या आई-वडिलांची आज अ‍ॅनिव्हर्सरी आहे. त्यावेळी सिद्धार्थने त्यांचा.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 25 May, 2020

सलमानची अशीही दानशूरता ! 5000 कुटुंबांना दिलं शीरकुर्मा साहित्य

सलमान या लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या घरी देवदूत बनून आला आहे. त्याने या ईदला अनेक गरजू कुटुंबांना शीर कुर्माचं साहित्य पाठवलं आहे. शिवसेना नेते राहूल कनल यांनी त्यांच्या ट्वीटवरून ही माहिती दिली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये ते म्हणतात,’.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 25 May, 2020

प्रसिद्ध संगीतकार प्रीतम यांना पितृशोक, कैलाश खेर यांनी शेअर केली बातमी

लॉकडाऊनमधील अनेक दु:खद बातम्यांमध्ये आणखी एका बातमीची भर पडली आहे. प्रसिद्ध संगीतकार प्रीतम यांच्या वडिलांचं निधन झालं आहे. प्रीतम यांचे मित्र आणि प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी ही बातमी सोशल मिडियावर शेअर केली आहे. आपल्या.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Monday, 25 May, 2020

सोनाली कुलकर्णीने लोभस फोटो शेअर करत ताज्या केल्या 90’s च्या आठवणी

लॉकडाऊनमध्ये घरबसल्या आवडी-निवडींना छंदांना उजाळा दिला जात आहे. अनेकजण जुने फोटो, आठवणी शेअर करत आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेही असंच काहीसं केलं आहे. सोनालीने तिचा लहानपणीचा एक गोड फोटो शेअर केला आहे. यामध्ये 90च्या दशकातील ब-याच गोष्टींचा.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Monday, 25 May, 2020

क्राईम पेट्रोलमध्ये झळकलेली अभिनेत्री प्रेक्षा मेहताने केली आत्महत्या

टिव्ही अभिनेत्री प्रेक्षा मेहताने इंदौरमधील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ती केवळ 25 वर्षांची होती. अभिनयात करीअर करण्यासाठी दोन वर्षांपुर्वी तिने इंदौरसोडलं होतं. ती क्राईम पेट्रोलच्या काही भागातही दिसली होती. प्रेक्षाच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार ती काही.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Monday, 25 May, 2020

स्वप्नील जोशी लेक मायराला शिकवत आहे या खास गोष्टी


लॉकडाऊनचा वेळ जास्तीत जास्त सत्कारणी लावायचा प्रयत्न प्रत्येकजण करत आहे. कुणी छंदांना वेळ देताना दिसत आहे तर कुणी नवीन प्रयोग करून पाहात आहे. पण अभिनेता स्वप्नील जोशीचं मात्र एक हटके काम सुरु आहे. अभिनय.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 25 May, 2020

‘Boss lady’ कंगनाचं ऑफिस पाहून तुम्हीही म्हणाल, क्या बात है!


लॉकडाऊनमध्ये कंगना राणावत मनाली येथील घरी आहे. याच दरम्यान मुंबईमधील पाली इथं असलेल्या कंगनाच्या ऑफिसचे काही फोटो समोर आले आहेत. जानेवारीमध्ये कंगनाने तिचं प्रॉडक्शन हाऊस मणिकर्णिका फिल्म्स आणि नव्या ऑफिसचं उद्घाटन केलं होतं. 

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Sunday, 24 May, 2020

‘परमाणू’ ला 2 वर्षं पुर्ण झाल्यानिमित्त अनुजा साठेने शेअर केले हे फोटो

भारताने केलेली पहिली अणुचाचणी देशासाठी गौरवाची गोष्ट आहे. याच गौरवशाली कामगिरीवर आलेला सिनेमा म्हणजे परमाणू. भारताच्या पहिल्य अणुचाचणीची घडामोड या सिनेमात दाखवली होती. या सिनेमात एक मराठमोळी अभिनेत्रीही झळकली होती. खरं तर जॉन अब्राहम, डायना पेंटी,.....

Read more