By Amruta Chiranjivi Chougule | Sunday, 19 Jan, 2020

Photos: असा साजरा झाला जिजा कोठारेचा दुसरा वाढदिवस

अभिनेते, दिग्दर्शक महेश कोठारे यांची नात आणि आदिनाथ-उर्मिला कोठारे यांची लेक जिजाचा दुसरा वाढदिवस नुकताच पार पडला. यावेळी जिजा लिटील मर्मेड लूकमध्ये खुपच क्युट दिसत होती. यावेळी अजोबा महेश, बाबा आदिनाथ आणि आई उर्मिलासोबत जिजाने धमाल.....

Read more

By Bollywood Reporter | Sunday, 19 Jan, 2020

पोट दुखेपर्यंत हसायला लावणारा ‘शुभमंगल ज्यादा सावधान’चा ट्रेलर पाहिलात का?

आयुष्मानच्या बहुचर्चित ‘शुभमंगल ज्यादा सावधान’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दरवेळी प्रमाणे या वेळीही आयुष्मानचा दर्जेदार अनुभव या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. या सिनेमात आयुष्मान खुराणा एका होमोसेक्शुअल मुलाची भूमिका साकारत आहे. या ट्रेलरमध्ये आयुष्मान त्याच्या.....

Read more

By ms Moon | Saturday, 18 Jan, 2020

गोड चिमुकलीला ओळखलं का तुम्ही? आता आहे अनेकांची फेव्हरिट

लोभस चेहरा लाभलेली अभिनेत्री केतकी माटेगावकर सोशल मिडियावर अनेक फोटो शेअर करत असते. पण नेहमी ग्लॅमरस फोटो शेअर करणा-या केतकीने यावेळी एक क्युट फोटो शेअर केला आहे. हा केतकीच्या लहानपणीचा फोटो आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये केतकीने.....

Read more

By ms Moon | Saturday, 18 Jan, 2020

अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचा ‘आंखे’ सिनेमा 18 वर्षांनी होणार चीन आणि सौदीमध्ये रिलीज

2002 मध्ये रिलीज झालेल्या ‘आंखे’ सिनेमाच्या सिक्वेलची चर्चा होताना दिसत आहे. पण या सिनेमातील कलाकारांनी मात्र या चर्चेला दुजोरा दिलेला नाही. पण या सिनेमाच्या संदर्भात आणखी एक बातमी समोर येताना दिसत आहे. रिलीजनंतर  जवळपास 18.....

Read more

By ms Moon | Saturday, 18 Jan, 2020

आर्या आंबेकरला मिळालं ‘गोल्ड मेडल’ पण नक्की कशात ते जाणून घ्या

लोभस चेह-याची अभिनेत्री, गायिका आर्या आंबेकर ‘ती सध्या काय करते’ या सिनेमातून भेटीला आली होती. यातील तिचा अभिनय चाहत्यांना खुपच आवडला होता. आता आर्याने चाहत्यांना आणखी एक गुड न्युज दिली आहे. आर्याला अलीकडेच गोल्ड मेडल मिळाले.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Saturday, 18 Jan, 2020

ऐन थंडीत सोशल मिडियावर रसिका सुनीलच्या हॉट फोटोंचा जलवा

अभिनेत्री रसिका सुनील स्वत: सोबत नेहमीच वेगवेगळे एक्सपेरिमेंट करत असते. आताही तिने काही खास फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

 

Read more

By ms Moon | Saturday, 18 Jan, 2020

एका बाजूला पती तर एका बाजूला मुलगा, अरुंधती घेणार कुणाची बाजू?

स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या मालिकेत सर्वांना सांभाळून घेणारी, घरातील प्रत्येकाचं मन जपणारी अरुंधतीची भूमिका देखील सगळ्यांना आवडत आहे. पण आता अरुंधती वेगळ्याच संकटात सापडली आहे. मुलगा.....

Read more

By Bollywood Reporter | Saturday, 18 Jan, 2020

अजय देवगणच्या ‘मैदान’मध्ये दिसणार राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री प्रियमणी

तानाजी सिनेमातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारा अजय देवगण आता मैदान सिनेमातून भेटीला येत आहे.  अजय या सिनेमात कोच अब्दुल सय्यद यांच्या भूमिकेत दिसत आहे. अब्दुल सय्यद यांना भारतीय फुटबॉलचे संस्थापक मानलं जातं. ते 1950.....

Read more