By Amruta Chiranjivi Chougule | Monday, 21 Oct, 2019

अभिनेत्री वैदेही परशुरामीचा हा सालस अंदाज तुम्हाला कसा वाटला?

निरागस चेह-याने मन जिंकून घेणारी अभिनेत्री म्हणजे वैदेही परशुरामी. ‘'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' , 'सिंबा'  या सिनेमांमधील तिच्या अभिनयाची चर्चा झाली. काशिनाथ घाणेकर सिनेमात तिने कांचन घाणेकर यांची व्यक्तिरेखा साकारली होती. तिच्या या भूमिकेचं कौतुक.....

Read more

By team peepingmoon | Monday, 21 Oct, 2019

पाहा Photos: फराह खानच्या घरी लंचसाठी जमलं तारांगण

कोरिओग्राफर, दिग्दर्शक फराह खान हिने आपल्या घरी बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी लंच पार्टी ठेवली होती. यावेळी अनेक कलाकार या लंच पार्टीमध्ये दिसून आले. यामध्ये हृतिक रोशन, राजकुमार राव, क्रिती सॅनॉन, करण जोहर, मलायका अरोरा, पुजा हेगडे, साजिद.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Monday, 21 Oct, 2019

अमृता खानविलकरच्या घरातील हा सुपर क्युट डान्सर पाहिलात का?

सध्या सगळीकडे धूम आहे ती ‘बाला चॅलेंज’ ची. अक्षय कुमारच्या हाऊसफुल 4 या सिनेमातील ‘बाला साँग’ मधील नृत्याच्या स्टेप्स या चॅलेंजमध्ये करायच्या असतात. अभिनेता अक्षय कुमारवर हे गाणं चित्रित झालं आहे. हे चॅलेंज स्विकारून अनेक.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Monday, 21 Oct, 2019

चुलबुल पांडे या दिवशी येणार रसिकांच्या भेटीला, दिसला अनोखा अंदाज

सुपरस्टार सलमान त्याच्या पोलिसाच्या भूमिकेसाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. सिनेमाच्या मेकर्सनी आज या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे. 23 ऑक्टोबरला या सिनेमाचा ट्रेलर येणार आहे रसिकांच्या भेटीला.  सलमाननेही सोनाक्षी सिन्हाचा फोटो शेअर केला.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Monday, 21 Oct, 2019

कुशल बद्रिकेने हृदयस्पर्शी पोस्ट्मधून मानले आईचे आभार

नुकताच झी मराठी: उत्सव नात्यांचा हा सन्मान सोहळा पार पडला. या सोहळ्यात एक हृदयस्पर्शी अनुभव सर्वांना घेता आला. यावेळी वाहिनीने ‘चला हवा येऊ द्या’ मधील कलाकारांच्या मातोश्रींचा सन्मानही केला. यावेळी कुशल बद्रिकेच्या यांच्या मातोश्रीही उपस्थित.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Sunday, 20 Oct, 2019

जॉन अब्राहमच्या ‘मुंबई सागा’मध्ये जॅकी श्रॉफ ऐवजी महेश मांजरेकरांची वर्णी

दिग्दर्शक संजय गुप्ता यांचा मल्टीस्टारर सिनेमा ‘मुंबई सागा’ चर्चेत आहे. या सिनेमात इम्रान हाश्मी आणि जॉन अब्राहम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिननेमात जॅकी श्रॉफदेखील महत्त्वाच्या भूमिकेत होते. पण जॅकी यांनी हा सिनेमा सोडल्याचं समोर.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Sunday, 20 Oct, 2019

स्वराज्याच्या सिंहाची शौर्यगाथा पडद्यावर, ‘तानाजी’ मधून अजय देवगण आणि सैफचा लूक समोर

मराठी साम्राज्याचा सिंह म्हणून तानाजी मालूसरे या योद्ध्याची आठवण काढली जाते. या जिगरबाज मावळ्याची गोष्ट आता दिग्दर्शक ओम राऊत पड्द्यावर घेऊन येत आहे. सतराव्या शतकाचा हा काळ पड्द्यावर पाहाण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. तानाजी मालूसरेंची व्यक्तिरेखा.....

Read more

By team peepingmoon | Sunday, 20 Oct, 2019

सुकन्या काळणचे हे फोटो पाहून पावसातही फुटेल घाम !

‘एकापेक्षा एक’ या रिअ‍ॅलिटी शोमधून रसिकांच्या मनात उतराणारी सुकन्या काळण हिने अलीकडेच बोल्ड फोटोशूट केलं आहे. खरं तर हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या मराठी अभिनेत्रींनी आजवर बोल्ड फोटोशूट केलं आहे. यात आता सुकन्याची भर पडली आहे......

Read more