By team peepingmoon | Friday, 11 Oct, 2019

Exclusive: प्रकाश झा यांच्या ‘एमएक्स प्लेअर’चा शो ‘डेरा’मध्ये बॉबी देओल झळकणार

अनेक बॉलिवूड कलाकारांप्रमाणेच अभिनेता बॉबी देओलही आता दुस-या वेबसिरीज मध्ये झळकणार आहे. यापुर्वी तो 'क्लास ऑफ 83' या सिरीजमध्ये दिसला होता. आता पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार बॉबी प्रकाश झा यांच्या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. हरियाणातील तथाकथित आध्यात्मिक.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Thursday, 10 Oct, 2019

‘सुयोग’ नाट्यरसिकांसाठी घेऊन येत आहे, ‘थोडं तुझं थोडं माझं’

सुयोग या नाट्यसंस्थेने आजवर अनेक उत्तमोत्तम नाटकांच्या माध्यमातून रसिकांचं मनोरंजन केलं आहे. आता या संस्थेचं 88 वं नाटक रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालं आहे. दस-याच्या शुभ मुहुर्तावर या नाटकाची घोषणा झाली आहे. ‘थोडं तुझं, थोडं.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Thursday, 10 Oct, 2019

Birthday Special: कोकणच्या आण्णा नाईकाचो वाढदिवस असा!!

रात्रीस खेळ चाले मधील नाईकांच्या वाड्यावर ज्यांच्या नावाची दहशत आहे, अशा आण्णा नाईकांचा म्हणजेच माधव अभ्यंकर यांचा आज वाढदिवस आहे. भेदक, घारे डोळे, उग्र हावभाव यामुळे आण्णा नाईक यांनी मालिकेतच नव्हे प्रेक्षकांच्या मनातही खास जागा.....

Read more

By ms moon | Thursday, 10 Oct, 2019

नानाच्या चाहत्यांसाठी खुषखबर ! या सिनेमातून करणार कमबॅक

अभिनेते नाना पाटेकर यांच्या अभिनयाचे चाहते खुप आहेत. त्यामुळे नानाच्या आगामी सिनेमाकडे ते नजर लावून बसलेले असतात. पण मीटू प्रकरणात नाव आल्यामुळे नानाला ‘हाऊसफुल 4’ सिनेमातून बाहेर पडावं लागलं होतं. त्यानंतर नाना बराच काळ सिनेमापासून.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Wednesday, 09 Oct, 2019

पाहा Photos: आकाश ठोसरचा हा नवा अवतार पाहून तुम्हीही म्हणाल Wow !!

‘सैराटमुळे रातोरात स्टार झालेला अभिनेता आकाश ठोसर सध्या फिट राहण्यासाठी बरीच मेहनत घेताना दिसत आहे. सैराटनंतर तो लस्ट स्टोरीज या वेबसिरीजमध्ये दिसला होता.

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Wednesday, 09 Oct, 2019

अजय-काजोल देवगण झळकणार रेणुका शहाणेंसोबत नेट्फ्लिक्सच्या वेबसिरीजमध्ये

डिजीटल प्लॅट्फॉर्मवर नामांकित बॉलिवूड कलाकार दिसणं नवीन नाही. आता आणखी एक स्टार वेब प्लॅट्फॉर्मवर येण्यास सज्ज झाला आहे. अजय देवगण आता नेटफ्लिक्सच्या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. विशेष म्हणजे त्याच्यासोबत काजोलही या सिरीजमध्ये असणार आहे. रेणुका शहाणे.....

Read more

By ms moon | Wednesday, 09 Oct, 2019

Fatteshikast Trailer: एक लाख गनिमांना पुरुन उरणार फक्त 90 हजार जिगरबाज मावळे

शत्रुवर तो बेसावध असताना हल्ला करून पळता भुई थोडी करणे ही युद्धनीती छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या हयातीत वापरली. नेमकी हिच युद्धनिती पडद्यावर मांडण्यात दिग्दर्शक दिग्द्पाल लांजेकर यशस्वी ठरले आहेत. त्यांच्या ‘फत्तेशिकस्त’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच.....

Read more

By ms moon | Wednesday, 09 Oct, 2019

Birthday Special: मालिका, सिनेमांमध्ये स्वत:चा ठसा उमटवणारी अभिनेत्री: सुचित्रा बांदेकर


सुचित्रा बांदेकर या नावाला खास ओळखीची गरज नाही. अभिनय किंवा प्रॉड्क्शन सुचित्रा यांनी प्रत्येकालाच स्वत:चा खास टच दिला आहे. ‘हम पांच’मधील स्विटीची मैत्रीण असलेल्या बबलीच्या भूमिकेमुळे त्या प्रकाशझोतात आल्या. त्यानंतर घरा की लक्ष्मी बेटियां,.....

Read more