By | Wednesday, 20 Feb, 2019

प्रसिद्ध विनोदी अभिनेता जॉनी लिव्हर मराठी पदार्पणासाठी सज्ज, या कॉमेडी शोमध्ये दिसणार

विनोदी अभिनेता जॉनी लिव्हर आपल्या सगळ्यांचेच लाडके आहेत. जॉनी यांनी आपल्या अदाकारीने रसिकांना खळखळून हसण्यास भाग पाडलं आहे. जॉनी यांची हिच अदाकारी आपल्याला आता मराठीमध्येही अनुभवता येणार आहे. अभिनेता जॉनी लिव्हर मराठी शो ‘एक टप्पा.....

Read more

By | Wednesday, 20 Feb, 2019

स्वप्नील जोशी झाला आम आदमी, नव्या सिनेमातील लूक केला शेअर

अभिनेता स्वप्नील जोशी वेगवेगल्या व्यक्तिरेखा साकारण्यात माहीर आहे. तो कधी mpm3 मधला रोमॅंटिक नवरा असतो तर कधी रणांगणमधील सुडाने पेटलेला नायक. हलक्या-फुलक्या भूमिकांसह सिरीअस भूमिकांमध्येही स्वप्नील भाव खाऊन जातो. https://twitter.com/taran_adarsh/status/1098083459191341056 स्वप्नीलचा आणखी एक नवा लूक सोशल मिडियावर.....

Read more

By | Tuesday, 19 Feb, 2019

‘छत्रपती शासन’ सिनेमातील हे गाणं तुमच्यात ‘शिवप्रेम’ पुन्हा जागवेल यात शंका नाही

प्रबोधन फिल्म्स प्रस्तुत ''छत्रपती शासन'' सिनेमा येत्या १५ मार्च २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. धर्म, जाती, प्रदेशाच्या नावाखाली स्वतःसह दुसऱ्याच्याही आयुष्याची राखरांगोळी करणाऱ्या तरुणांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालून त्यांना श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या.....

Read more

By | Tuesday, 19 Feb, 2019

ही अभिनेत्री आहे का अभिनयच्या आयुष्यातील ‘लेडीलव्ह’? चाहत्यांमध्ये उत्सुकता

‘अशी ही आशिकी’ या सिनेमात दिसणारी हेमल आणि अभिनय या जोडीमधील केमिस्ट्री आता ऑफ स्क्रिनवर पण दिसतेय. मराठी सिनेसृष्टीतील हे नवीन लव्ह बर्ड्स आहेत का असे बोलले जातेय. इतकेच नव्हे तर या सिनेमातील स्वयम.....

Read more

By | Tuesday, 19 Feb, 2019

पाहा शिवजयंतीनिमित्त या कलाकारांनी दिली शिवरायांना मानवंदना

१९ फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी खुप खास आहे. कारण या दिवशी महाराष्ट्राचं दैवत शिवाजीमहाराज यांची जयंती साजरी केली जाते. संपुर्ण महाराष्ट्रात हा दिवस एखाद्या सणासारखा साजरा केला जातो. या दिवशी मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनीही शिवाजी.....

Read more

By | Tuesday, 19 Feb, 2019

लग्नघरातील धमाल अनुभवायची आहे, मग पाहा ‘वेडिंगच्या शिनेमा’चा टीझर

बहुप्रतीक्षित अशा डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित वेडिंगचा शिनेमा’ चित्रपटाचा पहिला टीझर सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला. पारंपारिक रीतीरिवाज ते आधुनिक फॅड आणि पद्धती यांचा मिलाप हल्ली भारतीय विवाह सोहळ्यांमध्ये पाहायला मिळतो आणि तो संपूर्ण.....

Read more

By | Sunday, 17 Feb, 2019

थिएटरमध्ये पडला टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊस, शिवा सिनेमाला रसिकांची पसंती

अ‍ॅक्शन, रोमान्स, थिरकायला लावणारी गाणी असं एंटरटेनमेंटचं परीपूर्ण पॅकेज असलेला शिवा सिनेमा मनोरंजनाची उत्तम पर्वणी आहे. अभिनेता सिद्धांत मोरे, तन्वी हेगडे, योगिता चव्हाण, मिलिंद गुणाजी, योगेश मेहेर, सुनील गोडबोले, प्रकाश धोत्रे, शोभना दांडगे, जीत मोरे,.....

Read more

By | Sunday, 17 Feb, 2019

‘पाकिस्तानी गायकांसोबत काम करणं थांबवा नाहीतर’........, मनसेने दिला इशारा

काश्मीरमधील पुलावामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांसाठी देशातील प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आहेत. प्रत्येक भारतीयाच्या मनात या  घटनेसाठी अभूतपुर्व आक्रंदन आहे. याच हल्ल्याचा निषेध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्व संगीत कंपन्यांना तंबी दिली आहे. ‘पाकिस्तानी गायकांना गाण्याची संधी.....

Read more