Tuesday, 07 May, 2019
फॅनी वादळातील आपत्तीग्रस्तांना अभिनेता अक्षय कुमारची १ कोटीची मदत

सामाजिक भान जपत नेहमीच आपल्या मदतीचा एक हात पुढे करणारा बॉलीवूडमधील एक संवेदनशील अभिनेता म्हणून अक्षय कुमारला ओळखलं जातं. ओडिशा राज्यात नुकताच जो फॅनी वादळाचा तडाखा बसला त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अक्षयने फॅनी वादळातील आपत्तीग्रस्तांना..... Read more...

Monday, 06 May, 2019
'तो अजून तयार नाही', मधू चोप्रा यांनी मुलगा सिद्धार्थच्या लग्नाबाबतीत अखेर मौन सोडलं

अभिनेत्री प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ याचं लग्न मोडण्याच्या बातम्या नुकत्याच प्रसिदधी माध्यमांमध्ये झळकल्या. सिद्धार्थची आई मधू चोप्रा यांनीसुद्धा इशिता कुमार आणि सिद्धार्थ यांच लग्न मोडण्याच्या बातमीला दुजोरा दिला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार इशिता आणि सिद्धार्थ यांचा..... Read more...

Monday, 06 May, 2019
रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी'मध्ये 'सिंबा'आणि 'सिंघम'ची धम्माल

दिग्दर्शक रोहित शेट्टीचे सिनेमे म्हणजे अॅक्शन आणि कॉमेडी ड्रामाची जबरदस्त मेजवानी. 'सिंबा'च्या घवघवीत यशानंतर सर्वांनाच आता वेध लागले आहे, ते 'सूर्यवंशी'चे. या सिनेमाबाबत एक मस्त अपडेट हाती आली आहे ती म्हणजे, 'सूर्यवंशी'मध्ये अक्षय कुमार हा प्रमुख भूमिकेत..... Read more...

Monday, 06 May, 2019
'लेखक होण्यामध्ये सुप्रियाचा मोलाचा वाटा' पंकज कपूर यांनी व्यक्त केल्या भावना

ज्येष्ठ अभिनेते पंकज कपूर 'दोपेहरी' हे आपलं पहिलं पुस्तक प्रकाशित करण्याच्या तयारीत आहेत. पंकज यांच्या दोपेहरी या नाटकावर हे पुस्तक आधारित आहे. गेल्या तीन वर्षांपासून हे नाटक प्रेक्षकांची पसंती मिळवत असून या नाटकामधील अम्मा ही ..... Read more...

Monday, 06 May, 2019
'सूर्यवंशी'मध्ये अक्षय कुमारच्या आईची भूमिका साकारणार नीना गुप्ता

सर्वांनाच आत्ता रोहित शेट्टीच्या अक्षय कुमार स्टारर 'सूर्यवंशी' सिनेमाच्या अपडेट्स जाणून घेण्याचे जबरदस्त वेध लागले आहेत. या सिनेमाचं शूटींग,धर्मा प्रोडक्शनची निर्मिती आणि अक्षयसोबत लीड हिरोईन म्हणून कतरिना अशा सर्व महत्त्वाच्या बातम्या आल्यानंतर आता यातील आणखी एक..... Read more...

Saturday, 04 May, 2019
या दिवशी करिना कपूर खान सुरु करणार 'अंग्रेजी मिडीयम'ची शूटींग

चतुरस्त्र अभिनेता इरफान खान कॅन्सरच्या आजारानंतर भारतात परतला आणि त्याने त्याचा आगामी सिनेमा 'अंग्रेजी मिडीयम'च्या शूटींगला सुरुवात केली. इरफानच्या चाहत्यांना त्याच्या सिनेमातील दमदार कमबॅकची जबरदस्त उत्सुकता लागून राहिली आहे. पण आणखी एका कारणामुळे सिनेमाबद्दल प्रेक्षक..... Read more...

Friday, 03 May, 2019
कॅन्सरमुक्त झाल्याची ऋषी कपूर यांनी भावूक होत दिली माहिती

कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराने त्रस्त असलेले बॉलिवूड सेलिब्रिटी आपल्याला माहितच आहेत. अशातच काही महिन्यांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांना कॅन्सर झाल्याचं निदान झालं. त्या उपचारासाठी ते आपल्या कुटुंबियांपासून लांब परदेशात होते. त्यामुळे भारतीय सिनेमात आपलं बहारदार..... Read more...

Friday, 03 May, 2019
प्रियांकाचा भाऊ सिध्दार्थ चोप्रा आणि इशिता कुमारचं लग्न मोडलं? जाणून घ्या सविस्तर

अभिनेत्री प्रियांका चोप्रा मागच्याच आठवड्यात भाऊ सिध्दार्थ चोप्राच्या लग्नाच्या तयारीकरिता भारतात आली होता. इशिता कुमार हिच्यासोबत सिध्दार्थचं लग्न ठरलं होतं. पण आता हे लग्न मोडल्याच्या बातम्या असून प्रियांकासुध्दा यूएसला रवाना झाली आहे. सिध्दार्थ चोप्रा आणि इशिता..... Read more...