Thursday, 02 May, 2019
Confirmed! या दिवशी येणार वरुण-सारा स्टारर 'कुली नं 1'चा रिमेक

डेव्हिड धवन दिग्दर्शित आणि गोविंदा व करिश्मा कपूर स्टारर 'कुली नं 1'च्या रिमेकमध्ये वरुण धवन आणि सारा अली खान ही नवी जोडी झळकतेय. सलमान खानच्या जुडवाचा रिमेकमधून धम्माल उडवल्यानंतर वरुण आता पुन्हा एका रिमेकमधून प्रेक्षकांच्या..... Read more...

Wednesday, 01 May, 2019
जाणून घ्या कधी सुरु होतेय,अक्षय कुमार आणि कतरिना कैफ स्टारर 'सूर्यवंशी'चं शूटींग

रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि करण जोहर निर्मित 'सूर्यवंशी' या बहुप्रतिक्षीत सिनेमाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांना या सिनेमाबाबतच्या अपडेट्सची प्रचंड उत्सुकता आहे. जेव्हा अक्षय कुमारसोबत या सिनेमात कतरिना कैफची केमिस्ट्री पाहायला मिळणार असल्याचं कळल्यापासून चाहत्यांच्या आनंदाला उधाण..... Read more...

Wednesday, 01 May, 2019
काय आहेत, विराटचे अनुष्काच्या वाढदिवसानिमित्तचे खास प्लॅन्स?

आज बॉलिवुडची गुणी अभिनेत्री अनुष्का शर्माचा वाढदिवस आहे. यानिमित्त तिचा पती क्रिकेटर विराट कोहलीने काही खास प्लॅन  केले आहेत. तिला स्पेशल फिल करण्याची एकही संधी तो अजिबातच सोडत नाही. अनुष्काचा वाढदिवस म्हणजे त्याच्यासाठी एखाद्या उत्सवाप्रमाणेच..... Read more...

Tuesday, 30 Apr, 2019
सनी लिओनचा जलवा आता हॉरर कॉमेडी सिनेमात

बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनचे चाहते तिच्या सिनेमांविषयी आणि आगामी प्रोजेक्टविषयी नेहमीच उत्सुक असतात. तीसुध्द सतत आपल्या चाहत्यांना काहीतरी नवीन देण्याच्या प्रयत्नात असते. सनी लिओन लवकरच एका हॉरर कॉमेडी सिनेमात झळकणार असल्याचं वृत्त आहे. या..... Read more...

Tuesday, 30 Apr, 2019
मराठी व्यक्तिरेखा साकारणं आव्हानात्मक होतं : कृती सनोन

अभिनेत्री कृती सनोनचा 'पानिपत' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ह्या भूमिकेविषयी कृतीने नुकताच एक  उलगडा केला आहे. प्रथमच एका ऐतिहासिक सिनेमात काम करणा-या कृतीसाठी एक मराठी व्यक्तिरेखा साकारणं खुप आव्हानात्मक होतं. कृती म्हणते, "मी महाराष्ट्रीयन..... Read more...

Tuesday, 30 Apr, 2019
असा आहे राणी मुखर्जीचा 'मर्दानी 2'मधील फर्स्ट लूक

अभिनेत्री राणी मुखर्जीने 'मर्दानी' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये जबरदस्त कमबॅक केलं. या पोलिसपटात शिवानी शिवाजी रॉय ही तडफदार भूमिका साकारत राणीने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली. आता लवकरच या सिनेमाचा सिक्वल येतोय. 'मर्दानी 2' मधील राणी मुखर्जीचा..... Read more...

Saturday, 27 Apr, 2019
या दिवशी अक्षय-करिना देणार प्रेक्षकांना 'गुड न्यूज'

करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेला अक्षय कुमार आणि करिना कपूर यांचा बहुचर्चित 'गुड न्यूज' सिनेमा यावर्षी डिसेंबर अखेर म्हणजे 27 डिसेंबर 2020  रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. अक्षय कुमारने याबाबतची अधिकृत माहिती इन्स्टाग्रामवरुन नुकतीच दिली. केप ऑफ..... Read more...

Friday, 26 Apr, 2019
वरुण धवनने नताशा सोबतचा साखरपुडा या कारणासाठी पुढे ढकलला

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय आणि गुणी अभिनेता अशी छाप पाडणारा वरुण धवनचा नुकताच 'कलंक' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिनेमाच्या प्रोमोशनमध्ये वरुण आत्तापर्यंत व्यस्त होता. पण हे वर्ष त्याच्यासाठी खास आहे. लवकरच तो आपली जुनी..... Read more...