By | Saturday, 20 Apr, 2019

'कंचना'च्या हिंदी रिमेकमध्ये अशी असेल अक्षय कुमारची भूमिका

बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार पुन्हा एकदा काहीतरी नवीन घेऊन येण्याच्या तयारीत आहे. लवकरच म्हणजे पुढच्याच आठवड्यात तो ‘लक्ष्मी’ नावाच्या हॉरर सिनेमाची शूटींग सुरु करतोय. हा तमिळ फ्रेंचाईजी 'कंचना'चा अधिकृत रिमेक आहे. 2007 साली 'कंचना' हा सिनेमा.....

Read more

By | Saturday, 20 Apr, 2019

हॉरर सिनेमाच्या सेटवर विकी कौशलला झाली दुखापत

‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’च्या सिनेमाच्या अफलातून यशानंतर आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर ाता आपला लाडका अभिनेता विकी कौशल लवकरत आपल्या पुढच्या सिनेमासाठी सज्ज झाला आहे. डेब्यूटंट दिग्दर्शक भानू प्रताप सिंह यांच्या आगामी हॉररपटात तो मुख्य भूमिका.....

Read more

By | Friday, 19 Apr, 2019

विकी कौशलसोबत ब्रेक-अप नंतर हरलीन म्हणते, 'मी खचणार नाही'

उरी द सर्जिकल स्ट्राईक या सिनेमामुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता विकी कौशलची गर्लफ्रेंड आहे हे पहिल्यांदा समजल्यावर अनेक फॅन्स तरुणींचा हिरमोड झाला होता आणि अनेकांना तर आश्चर्याचा धक्काच बसला. विकी आता प्रसिध्दीच्या शिखरावर जाऊन.....

Read more

By | Friday, 19 Apr, 2019

अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावलच्या 'हेराफेरी 3'मध्ये आाता टाईम लीप

अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांच्या 'हेराफेरी' आणि त्याच्या ब-याच वर्षाने आलेल्या सिक्वलनेसुध्दा धम्माल उडवून दिली. यातील प्रसंग आणि प्रासंगिक विनोद आठवून आजही हसू येतं. प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणा-या या सिनेमाच्या तिस-या भागाची.....

Read more

By | Friday, 19 Apr, 2019

आलोकनाथ यांना 'दे दे प्यार दे'मध्ये घेतल्याने वादात अडकलेला अजय देवगण म्हणतो

टोटल धमाल या सिनेमातून प्रेक्षकांचं धमाकेदार मनोरंजन केल्यानंतर आत्ता अभिनेता अजय देवगण पुन्हा एकदा आपला रोमॅंटीक कॉमेडी सिनेमा दे दे प्यार दे घेऊन प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाला आहे. मे महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय......

Read more

By | Thursday, 18 Apr, 2019

रजनीकांतची मुलगी सौंदर्या हिने दुस-या लग्नातला हा किस्सा केला उघड

सुपरस्टार रजनीकांत यांची कन्या सौंदर्या आणि व्यावसायिक विशगन वनानगामुडी यांचा विवाह तीन महिन्यांपूर्वी मोठ्या थाटामाटात पार पडला. या विवाहसोहळ्यासाठी देशातील आणि बॉलिवूडमधील अनेक बडे व्यक्तिमत्त्व उपस्थित होते. सौंदर्याने प्रथमच या लग्नातील किस्से शेअर केले आहेत. लग्नादरम्यान सौंदर्याचा.....

Read more

By | Thursday, 18 Apr, 2019

यासाठी इरफान खानच्या 'अंग्रेजी मिडीयम'च्या सेटची सुरक्षा वाढवण्यात आली

आजारपणामुळे बराच काळ सिनेमांपासून दूर राहिलेला चतुरस्त्र आणि लाडका अभिनेता इरफान खान हळूहळू आता पूर्ववत होण्याच्या मार्गावर आहे. त्याने आपले अर्धवट प्रोजेक्टस् पूर्ण करायला घेतले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून तो 'हिंदी मिडीयम'चा सिक्वल 'अंग्रेजी मिडीयम'ची.....

Read more

By | Thursday, 18 Apr, 2019

मधुर भांडारकरने सैफ-करिनाच्या लाडक्या तैमूरबद्दल केला हा खुलासा

जिथे-तिथे नेहमीच सैफ करिनाच्या लाडक्या तैमूरची त्याच्या प्रसिध्दी वलयामुळे चर्चा सुरु असते, त्याच्याबद्दल नेहमीच काही नवीन ऐकायला मिळतं. फॅशन फेम आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मधुर भांडारकर हे तैमूरवर सिनेमा करतायत अशी बरीच चर्चा मध्यंतरी.....

Read more