By | Tuesday, 04 Jun, 2019

प्रियांका चोप्राला व्हायचंय भारताची पंतप्रधान

लग्नानंतर परदेशी झालेली आपली देसी गर्ल प्रियांका चोप्राची एक अनोखी इच्छा आहे. ती ऐकून तुम्हीसुध्दा आश्चर्यचकित व्हाल. प्रियांका चोप्राला पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत भाग घ्यायला आवडेल असं मत तिने, एका कार्यक्रमादरम्यान नुकतंच व्यक्त केलं होतं.

आयएनएस या.....

Read more

By | Saturday, 01 Jun, 2019

'मी टू' प्रकरणी निर्माता-दिग्दर्शक विकास बहलला मिळाली क्लिन चीट

फॅण्टम फिल्म्स या कंपनीतील एका माजी महिला कर्मचा-याने निर्मात दिग्दर्शक विकास बहल याच्यावर 'मी टू' मोहिमेअंतर्गत लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. पण आता रिलायन्स समितीच्या अंतर्गत समितीने विकास बहल याला याप्रकरणी क्लिन चीट दिल्याचे निष्पन्न झाले.....

Read more

By | Friday, 31 May, 2019

आमिर खानच्या ऑफीसबाहेर बेळगाव येथील एका तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

बॉलिवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खान याच्या ऑफीसबाहेर मंगळवारी एक अघटित घटना घडली. आमिर खानला भेटायला आलेल्या एका चाहत्याने अचानक ऑफीसमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. तेथील तैनात सुरक्षा रक्षकाने त्याला यासाठी अटकाव केल्यानंतर या 33 वर्षीय.....

Read more

By | Tuesday, 28 May, 2019

सलमान खान आणि रोहित शेट्टी करणार का एकत्र सिनेमा, जाणून घ्या सविस्तर

भॉलिवूड भाईजान सलमान खान इंडस्ट्रीतला सर्वात बिझी आणि अनेक दशकं नंबर वनचा सुपरस्टार आहे. सध्या त्याच्या आगामी भारत सिनेमाच्या प्रोमोशनमध्ये तो प्रचंड मश्गूल झालाय. पुढच्याच आठवड्यात म्हणजे ईदच्या मूहूर्तावर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे......

Read more

By | Friday, 17 May, 2019

टायगर श्रॉफ स्टारर 'रेंबो'चा हिंदी रिमेक या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'स्टुडंट ऑफ द इयर 2' नंतर टायगर श्रॉफने आता आपला मोर्चा पुढील सिनेमांकडे वळवला आहे. त्याच्या सुपरहीट 'बागी' फ्रेंचायझीचा 3 रा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ह्यात टायगर आणि श्रध्दा कपूर ही जोडी पुन्हा पाहायला.....

Read more

By | Wednesday, 15 May, 2019

लग्न करण्यासाठी विकी कौशल आहे आदर्श तरुण : तापसी पन्नू

विकी कौशल आणि तापसी पन्नू ही जोडी 'मनमर्झियॉं' सिनेमातून प्रेक्षकांसमोर आली. प्रेक्षकांनासुध्दा ती प्रचंड भावली. दोघंही या सिनेमानंतर एकमेकांचे खुप चांगले मित्र बनले आहेत. पण नुकतंच तापसीने आपल्या या लाडक्या मित्राबाबत एक खुप छान वक्तव्य.....

Read more

By | Tuesday, 14 May, 2019

तर असा आहे, अभिनेता विकी कौशलच्या वाढदिवसाचा 'जोश'पूर्ण प्लॅन

बॉलिवूडचा सर्वात लाडका टॉल, डार्क आणि हॅण्डसम अभिनेता कोण असं म्हटलं तर पटकन विकी कौशल डोळ्यासमोर येतो. 2018 आणि 2019 ही दोन्ही वर्ष विकीसाठी खुप खास ठरली. 'राझी', 'संजू', 'मनमर्जियां' या सिनेमांनंतर विकीची प्रमुख भूमिका.....

Read more

By | Monday, 13 May, 2019

बॉलिवूड नवाब सैफ अली खान झळकणार आणखी एका नव्या वेबसिरीजमध्ये

सैफ अली खान स्टारर 'सॅक्रेड गेम्स'च्या जबरदस्त यशानंतर या वेबसिरीजचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. पण यानंतर सैफ अली खान आणखी एका वेबसिरीजमध्ये झळकतोय. डिजीटल व्यासपीठावरसुध्दा सैफला प्रचंड लोकप्रियता मिळाली .त्याच्या चाहत्यांना तर त्याच्या.....

Read more