By Bollywood Reporter 0 | Tuesday, 21 Apr, 2020

पुन्हा दिसला अक्षयच्या मनाचा मोठेपणा, सिनेमागृहात काम करणा-यांसाठी अक्षयचा मदतीचा हात

अक्षय कुमारच्या मनाचा मोठेपणा पुन्हा एकदा दिसून आला आहे. करोनामुळे आपण आरोग्याशी तर झुंजतोच आहोत पण त्याचबरोबर आर्थिक संकटाला, बेरोजगारीलासुध्दा तितकंच तोंड आता द्यावं लागणार आहे. त्या विळख्यातूनसुध्दा आपल्याला सुटायचं आहे. पंतप्रधान सहाय्यता निधीला २५.....

Read more