By Bollywood Reporter | Wednesday, 01 Jul, 2020

पतीसोबत स्क्रीन शेअर करण्याबाबत नम्रता शिरोडकर म्हणते, ‘ या जन्मात तरी शक्य नाही’

'मिस इंडिया'चा किताब जिंकणारी अभिनेत्री आणि बॉलिवूडमध्ये काही मोजकेच सिनेम करुन आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडणारी अभिनेत्रींपैकी एक म्हणजे नम्रता शिरोडकर.  मराठमोळ्या नम्रता शिरोडकर आणि महेशबाबू यांचे अनेक फॅन्स आहेत. हे दोघंही त्यांच्या फॅन्ससाठी सोशल.....

Read more

By Bollywood Reporter | Wednesday, 01 Jul, 2020

निर्माता करण जोहरने ‘सुर्यवंशी’ मधून काढता पाय घेतल्याची अफवाच

करोनामुळे गेले काही महिने देशभरातील थिएटर्स बंद आहेत. त्यामुळे होत असलेलं नुकसान टाळण्यासाठी अनेक सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहेत. पण सुपरस्टार अक्षय कुमारचा ‘सुर्यवंशी’ हा सिनेमा मात्र मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे. सुर्यवंशी’ या दिवाळीला.....

Read more

By Bollywood Reporter | Wednesday, 01 Jul, 2020

टिक टॉक स्टार आमीर सिद्दीकीला ‘बिग बॉस 14’ चा स्पर्धक होण्याची ऑफर

हिंदी बिग बॉसच्या 14 सीझनची तयारी सुरु झाली आहे. या शोचा 13 वा सीझन यशस्वी ठरला होता. आता आगामी सीझनची नांदी झाली आहे. आता या सीझनच्या स्पर्धकांच्या नावाचे अंदाज बांधले जात आहेत. यामध्ये टिक टॉकस्टार आमीर.....

Read more

By Bollywood Reporter | Tuesday, 30 Jun, 2020

Covid-19 मुळे ओम राऊत दिग्दर्शित करत असलेल्या कार्तिक आर्यन स्टारर सिनेमाचं शुटिंग लांबलं

‘तानाजी: द अनसंग वॉरिअर’ या सिनेमाचा दिग्दर्शक ओम राऊत आता एका अ‍ॅक्शनपट घेऊन भेटीला येणार असल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं. या सिनेमाचं शुटिंग पुढं ढकललं असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. पण या सिनेमाचं शुटिंग पुढं ढकललं.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 29 Jun, 2020

विद्युत जामवाल, कुणाल खेमूनंतर अहाना कुमरानेही ओटीटी प्लॅटफॉर्म विरोधात मत नोंदवलं

डिस्ने हॉटस्टारने अलीकडेच 9 मोठे सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याची घोषणा केली. यावेळी अक्षयचा लक्ष्मीबाँब, अजयचा भूज: द प्राईड ऑफ इंडिया, महेश भट्ट यांचा सडक 2 आणि अभिषेक बच्चनचा द बिग बुल हे दिसणार आहेत. याशिवाय.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 29 Jun, 2020

चिरतरुण नीना गुप्ता यांनी लॉकडाऊनमध्ये साईन केले तीन सिनेमे

आपल्या लूक्सने या वयातही चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे नीना गुप्ता. आपल्या सदाबहार अभिनयाने त्या प्रत्येक भूमिकांमधून सिनेरसिकांची मनं जिंकतात. 'बधाई हो', 'पंगा' या सारख्या लक्षवेधी सिनेमांमधून त्यांनी महत्वपूर्ण  भूमिका साकारल्या आहेत. या लॉकडाऊनमध्ये त्या उत्तराखंडमध्ये.....

Read more

By Bollywood Reporter | Sunday, 28 Jun, 2020

अ‍क्षय कुमारने व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये रिलीज केले ‘लक्ष्मी बाँब’ चे हे थरारक पोस्टर्स

लॉकडाऊन मुळे अनेक दर्जेदार बॉलिवूड सिनेमे आता ओटीटी माध्यमावर रिलीज होण्यासाठी तयार आहेत. त्यापैकीच एक आहे अक्षय कुमारचा बहुचर्चित सिनेमा ‘लक्ष्मी बाँब’. डिस्ने- हॉटस्टारच्या इव्हेंटमध्ये अक्षयने ‘लक्ष्मी बाँब’चे पोस्टर समोर आणले आहे. 

Read more

By Bollywood Reporter | Sunday, 28 Jun, 2020

Boycott Netflix: भगवान कृष्णाचं नाव वापरल्याने नेटकरी खवळले, केली ही मागणी

अलीकडे लॉकडाऊनमुळे अनेक सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होताना दिसत आहेत. कृष्णा अॅण्ड हिज लीला नावाचा दाक्षिणात्य सिनेमा नुकताच सोशल मिडियावर रिलीज झाला आहे. यामध्ये मुख्य भूमिकेचे नाव कृष्णा असून त्याने अनेक मुलींशी संबंध असल्याचं दाखवलं.....

Read more