By Devendra Jadhav | Monday, 02 Dec, 2019

मी कोणतेच कर्ज घेतले नाही: रितेश देशमुखचा खुलासा

मागील काही दिवसांपुर्वी लातुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने रितेश देशमुख आणि अमित देशमुख यांना लातुर तालुक्यातील सारसा येथील 11 एकर जमिनीवर चार कोटी 70 लाख रुपयांचे कर्ज दिल्याची काही कागदपत्रे सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल झाली.....

Read more

By Devendra Jadhav | Monday, 02 Dec, 2019

या खास पद्धतीने 'तुझ्यात जीव रंगला' च्या टीमने केलं १००० भागांचं सेलिब्रेशन

'तुझ्यात जीव रंगला' ही  मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. सुरुवातीपासून प्रेक्षकांनी या मालिकेवर भरपूर प्रेम केले. या मालिकेला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. राणादा आणि पाठकबाई या व्यक्तिरेखांनी सुद्धा प्रेक्षकांच्या मनात घर केले. तुझ्यात जीव.....

Read more

By Devendra Jadhav | Sunday, 01 Dec, 2019

शाहीद कपुर आणि मीरा राजपुत लवकरच मुंबईत शाकाहारी रेस्टाॅरंट सुरु करणार?

चार वर्षांपुर्वी शाहीद कपुरने मीरा राजपुतसह लग्न केले. शाहीद नेहमी आपल्या बायकोसाठी व्यस्त वेळापत्रकातुन वेळ काढत असतो. आता या दोघांविषयी खबर अशी आहे की, हे दोघं लवकरच मुंबईत स्वतःचं शाकाहारी रेस्टाॅरंट सुरु करणार आहेत. 

सध्या शाकाहारी.....

Read more

By Devendra Jadhav | Sunday, 01 Dec, 2019

'सिंहासन' ते 'धुरळा', एक नजर सिनेसृष्टीतल्या मराठी सिनेमांच्या राजकीय प्रवासावर

मराठी सिनेसृष्टीत लवकरच मल्टीस्टारर राजकीय पार्श्वभुमी असलेला 'धुरळा' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राजकीय पार्श्वभुमी असलेले सिनेमे मराठी सिनेसृष्टीसाठी नवीन नाही. 'धुरळा' निमित्ताने मराठी सिनेसृष्टीतील राजकीय सिनेमांवर टाकलेला दृष्टीक्षेप, 

1) सिंहासन
1979 साली आलेला जब्बार पटेल दिग्दर्शित.....

Read more

By Devendra Jadhav | Sunday, 01 Dec, 2019

श्रीदेवीच्या यांच्या आयुष्यावरील पुस्तक प्रकाशनाप्रसंगी बोनी कपूर यांना अश्रू अनावर

श्रीदेवी ही बाॅलिवुडमधील दिग्गज अभिनेत्री. तिच्या अकस्मात जाण्याने भारतीय सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. पटकथा लेखक सत्यार्थ नायक यांनी पेंग्विन प्रकाशनाच्या साहाय्याने 'श्रीदेवी: द इटरनल स्क्रीन देवी' हे पुस्तक लिहीले आहे. 

या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच झाला असुन.....

Read more

By Devendra Jadhav | Sunday, 01 Dec, 2019

'चला हवा येऊ द्या' च्या मंचावर आशुतोष गोवारीकर यांची हजेरी, या व्यक्तीचे केले कौतुक

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'पानिपत' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यानिमित्ताने 'पानिपत'ची टीम 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर आली होती. यावेळेस अर्जुन कपूर, कृती सेनन, संगीतकार अजय-अतुल आणि दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी 'चला हवा येऊ.....

Read more

By Devendra Jadhav | Sunday, 01 Dec, 2019

आधी सत्यता पडताळा आणि मगच प्रतिक्रिया द्या : सारा श्रवणचे आवाहन

अभिनेत्री सारा श्रवणला खंडणीवसुली आरोपाप्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केली. साराने सुभाष यादव नावाच्या व्यक्तिवर खोट्या छेडछाडीचा आरोप लावला. त्यानंतर या आरोपाबरोबरच साराने सुभाषकडे जबरदस्ती 15 लाख रुपयांची मागणी केली. या आरोपामुळे सारा श्रवणला पुणे पोलिसांनी अटक.....

Read more

By Devendra Jadhav | Sunday, 01 Dec, 2019

मल्टीस्टारर 'धुरळा' मधील कलाकारांचे किल्लर लुक पाहीलेत का?

समीर विद्वांस दिग्दर्शित मल्टीस्टारर 'धुरळा' सिनेमाची सगळ्यांना उत्सुकता आहे. ग्रामीण राजकारणावर आधारीत या सिनेमातील कलाकारांचे लुक आज प्रसिद्ध होत आहेत. कलाकारांच्या व्यक्तिरेखांच्या नावासह त्यांच्या लुकची पहिली झलक या सिनेमाविषयी उत्सुकता वाढवत आहेत. 

या सिनेमात सई ताम्हणकर,.....

Read more