By | Sunday, 26 May, 2019

'बिग बॉस मराठी 2' मधील स्पर्धक क्रमांक १ : किशोरी शहाणे

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज आणि सुंदर अभिनेत्री म्हणजे किशोरी शहाणे. किशोरी यांनी अशोक सराफ,लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर अशा अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले आहे. किशोरी शहाणे यांनी श्रीदेवीच्या 'चालबाज' सिनेमामधल्या हवाहवाई गाण्यावर सुबदार परफॉर्मन्स देत बिग बॉस मराठी 2 च्या.....

Read more

By | Sunday, 26 May, 2019

'बिग बॉस मराठी 2' मधील स्पर्धक क्रमांक १५ : अभिजीत केळकर

मराठी टीव्ही आणि सिनेमामधील लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेता अभिजीत केळकर. अभिजीतने आजवर अनेक मालिका तसेच सिनेमांमध्ये स्वतःच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. 'ऊन पाऊस', 'फुलपाखरू', 'तुझा माझं जमेना' सारख्या मराठी.....

Read more

By | Sunday, 26 May, 2019

'बिग बॉस मराठी 2' मधील स्पर्धक क्रमांक ५ : वीणा जगताप

अलीकडेच कलर्स मराठी वाहिनीवरील 'राधा प्रेम रंगी रंगली' या मालिकतुन लोकप्रिय झालेला चेहरा म्हणजे अभिनेत्री वीणा जगताप.

मूळची मुंबईची असलेल्या वीणाने बँकिंग क्षेत्राची पदवी घेतली आहे. 'राधा प्रेम रंगी रंगली' या मालिकेतून तिने अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. तिच्या या भूमिकेचं.....

Read more

By | Sunday, 26 May, 2019

'बिग बॉस मराठी 2' मधील स्पर्धक क्रमांक १४ : रुपाली भोसले

अभिनेत्री रुपाली भोसलेने आजवर अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. सब टीव्ही वाहिनीवर सुरु असलेल्या 'तेनाली रामा' या हिंदी मालिकेत रुपाली भोसले अलीकडेच झळकली होती. 'दोन किनारे दोघी आपण', 'महासंग्राम', 'स्वप्नांच्या पलीकडले', 'मन उधाण वाऱ्याचे',.....

Read more

By | Sunday, 26 May, 2019

'बिग बॉस मराठी 2' मधील स्पर्धक क्रमांक ४: अभिजीत बिचुकले

कवी मनाचे नेते म्हणून अभिजीत बिचुकले यांची महाराष्ट्रात ओळख आहे. कवी आणि सामाजिक कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे.

अभिजीत वामनराव बिचुकले हे मूळचे सातारा येथे राहणारे असून त्यांचा राजकारणात सुद्धा सक्रिय आहेत. त्यांनी लिहिलेल्या कवितांची सामान्य.....

Read more

By | Sunday, 26 May, 2019

'बिग बॉस मराठी 2' मधील स्पर्धक क्रमांक १३ : माधव देवचके

कलर्स मराठी वाहिनीवरील 'सरस्वती' या मालिकेतील 'कान्हा' या भिन्नमटी मुलाच्या भूमिकेसाठी अभिनेता माधव देवचके लोकप्रिय आहे. तसेच 'रुंजी', 'देवयानी', 'सरस्वती' या मालिकेत माधवने लक्षवेधी भूमिका साकारल्या होत्या. मराठीसोबतच माधवने 'हमारी देवरानी', 'मोह मोह के धागे' यांसारख्या हिंदी मालिकांमध्ये.....

Read more

By | Saturday, 25 May, 2019

'बिग बॉस' फेम अभिनेत्री स्मिता गोंदकरचे हे बोल्ड फोटो एकदा पहाच!

स्मिता गोंदकर ही मराठीमधील एक धाडसी आणि वेगळी अभिनेत्री. गेल्या वर्षी झालेल्या मराठी बिग बॉसच्या पहिल्या सीजनमध्ये अत्यंत हुशारीने स्मिता गोंदकर ही महाअंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती.

 

स्मिता गोंदकर.....

Read more

By | Saturday, 25 May, 2019

अभिनेत्री श्रिया पिळगावकरच्या आंतरराष्ट्रीय मालिकेचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेत्री श्रिया पिळगावकर ही राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पातळीवर अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. अलीकडेच ती 'मिर्झापूर' या वेबसीरिजमध्ये झळकली होती. या वेबसिरीजमुळे श्रियाला खूप लोकप्रियता मिळाली. श्रिया आता आंतरराष्ट्रीय मालिकेत काम करणार असून 'बीचम हाऊस' असं.....

Read more