By | Friday, 17 May, 2019

Exclusive: 'बंटी और बबली'च्या सीक्वेलमध्ये अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीची प्रमुख भूमिका

'बंटी और बबली' या सुपरहिट सिनेमाचा सीक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात कोण काम करणार याविषयी सिनेवर्तुळात उत्सुकता आहे. पिपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार सीक्वेलमध्ये अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी काम करणार आहे. सिद्धांतने याआधी 'गल्ली बॉय'.....

Read more

By | Friday, 17 May, 2019

Exclusive: ही अभिनेत्री करणार आमिर खानच्या आगामी सिनेमात अभिनय

आमिर खानचा आगामी सिनेमा लाल सिंग चड्ढाची सिनेवर्तुनात चर्चा आहे. हा सिनेमा १९९४ साली आलेल्या 'फॉरेस्ट गम्प' या सिनेमाचा अधिकृत रिमेक असणार आहे. या मूळ सिनेमात टॉम हँक्स या अभिनेत्याने प्रमुख भूमिका केली होती. शिवाय.....

Read more

By | Thursday, 16 May, 2019

16 वर्षांनंतर अभिनेत्री करिष्मा कपूर करणार या कलाकारासोबत काम

अभिनेत्री करिष्मा कपूर बराच काळ अभिनयापासून दूर आहे. आता करिष्मा कपूर एका डिजीटल माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याशिवाय ती १६ वर्षांनंतर अभिनेता डीनो मोरिया सोबत काम करत आहे. या दोघांनी २००३ साली आलेल्या 'बाज -.....

Read more

By | Wednesday, 15 May, 2019

एम एक्स प्लेयरच्या आगामी कार्यक्रमात हे सेलेब्रिटी त्रिकुट एकत्र झळकणार

एम एक्स प्लेयरचा आगामी कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्री दीप्ती नवल, अभिनेता शर्मन जोशी आणि महेश मांजरेकर हे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. एम एक्स प्लेयर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरील 'इम्मॅच्युअर', 'बॉलीवूड.....

Read more

By | Wednesday, 15 May, 2019

तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यातला वाद 'या' कारणासाठी पुन्हा चर्चेत

अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर लैंगिक गैरवर्तवणूकीचा आरोप केला होता. सध्या या आरोपासंबंधी न्यायालयात सुनावणी चालू आहे. या संबंधी कोर्टाने आजपर्यंत १२ ते १५ साक्षीदारांचा जवाब नोंदवून घेतला आहे. परंतु सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यापैकी एकाही साक्षीदाराला.....

Read more

By | Monday, 13 May, 2019

शाहिद कपूरची रावडी भूमिका असलेला 'कबीर सिंग' सिनेमाचा ट्रेलर पाहिलात का?

अभिनेता शाहिद कपूरचा आगामी सिनेमा 'कबीर सिंग'चा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरमध्ये व्यसनात बुडालेला आणि थोडा विक्षिप्त असा शाहिद कपूर दिसून येत आहे. हा सिनेमा तेलगूमधील सुपरहिट सिनेमा 'अर्जुन रेड्डी'चा हिंदी रिमेक आहे......

Read more

By | Monday, 13 May, 2019

अभिनयाच्या बाबतीत दीपिकाची आई तीच्यापेक्षा सरस, कसं ते जाणून घ्या!

अभिनेत्री दीपिका पादुकोणने आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे बॉलीवूडमध्ये स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आपल्या या करियरमध्ये आई बाबांचा मोलाचा वाटा आहे, असं तीने वेळोवेळी सांगितलं आहे. नुकत्याच झालेल्या 'मदर्स डे' निमित्ताने बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी.....

Read more

By | Monday, 13 May, 2019

'सैराट' ची जादू आता छोट्या पडद्यावर, जाणून घ्या सविस्तर

२०१६ साली प्रदर्शित झालेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट'ची जादू अजूनही ओसरलेली नाही. 'सैराट'ने मराठी सिनेसृष्टीत एक वेगळा इतिहास घडवला शिवाय कमाईचे सुद्धा अनेक विक्रम मोडीत काढले. आर्ची आणि परश्याची जोडी प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली. एका.....

Read more