Friday, 10 May, 2019
Movie Review:कॉलेज लाईफचा मनोरंजनात्मक अनुभव देणारा 'स्टुडन्ट ऑफ द इयर २'

दिग्दर्शक: पुनीत मल्होत्रा

कलाकार: अनन्या पांडे, टाइगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि इतर

रेटींग : 3.5 मून

 

सध्या बॉलीवूडमध्ये तरुणाईला आकर्षित करणाऱ्या सिनेमांची संख्या वाढवली आहे. 'कूछ कूछ होता है', 'कभी खुशी कभी गम', 'कल हो ना..... Read more...

Monday, 27 May, 2019
आशयघन सिनेमांची निर्मिती करणाऱ्या 'प्रभात फिल्म कंपनी'चा ९० वा वर्धापनदिन

भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात ‘प्रभात पर्व’ सुवर्णा अक्षरांत नोंदवलं गेलं आहे. या प्रभात फिल्म कंपनीची ‘प्रभात’ची स्थापना १ जून १९२९ रोजी कोल्हापुरातील मंगळवार पेठेत झाली. आज ‘प्रभात’च्या स्थापनेस ९० वर्ष होत आहेत.

‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ मध्ये बाबूराव आणि..... Read more...

Wednesday, 15 May, 2019
विकी कौशलच्या फिल्मी करियर विषयी या अनोख्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

बॉलीवूड एक अशी मायानगरी आहे की जिथे स्वतःचं अस्तित्व टिकवणं ही सर्वात कठीण गोष्ट आहे. अनेकजण या मायानगरीत स्वतःचं नशीब आजमावायला येतात. खुप जण इथे येतात आणि जातात हे कधी कोणाला कळत नाही. परंतु काहीजण..... Read more...

Saturday, 11 May, 2019
'कुसुम मनोहर लेले' पुन्हा रंगभूमीवर येण्याची शक्यता

१९९३ दरम्यान मराठी रंगभूमीवर आलेलं 'कुसुम मनोहर लेले' या नाटकाने इतिहास घडवला होता. या नाटकातील सुजाता देशमुख ही खूप गाजली होती. सूत्रांच्या माहितीनुसार हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येणार आहे. संतोष कोचरेकर हे या नवीन रंगावृत्तीची..... Read more...

Saturday, 11 May, 2019
स्पृहा जोशीच्या या सुंदर कविता वाचल्यात का ?

स्पृहा जोशी ही मराठी सिनेविश्वातील एक गुणी अभिनेत्री आहे. तीने आजवर अनेक मालिका, नाटक तसेच सिनेमांमधून स्वतःची छाप सोडली आहे. स्पृहा जोशी ही अभिनेत्री म्हणून जितकी लोकप्रिय आहे तितकीच तीच्या कवितांमुळे तिची एक वेगळी ओळख..... Read more...

Sunday, 12 May, 2019
मातृदिन विशेष: या सेलीब्रिटींचे आईसोबतचे हे झक्कास फोटो एकदा पहाच!

१९ मे २०१९ ला सर्वत्र जागतिक मातृदिन साजरा होणार आहे. आईचं आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्व आहे. चुकलो तर रागावून आणि रडलो तर प्रेमाने मायेचा हात फिरवणारी अशी ही आई. आपण आपल्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी आईला मोकळेपणाने..... Read more...

Friday, 10 May, 2019
अमेय वाघची नवीन 'गर्लफ्रेंड' तुम्हाला माहित आहे का?

अमेय वाघने काही दिवसांपूर्वी 'मुलीसाठी नाव सुचवा' अशी पोस्ट इंस्टाग्राम वर पोस्ट केली होती. अमेयने ही पोस्ट टाकताक्षणी अमेयवर चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव झाला. अखेर या पोस्ट मागील खरा अर्थ उलगडला असून अमेयने आपल्या आगामी चित्रपटासाठी ही..... Read more...