By Devendra Jadhav | Tuesday, 03 Dec, 2019

"फिल्मफेअर ग्लॅमरस" आणि "स्टाईल अवॉर्ड" च्या निमित्ताने या 'राझी' गर्ल्सची पुन्हा भेट

गेल्याचं वर्षी 'राझी'हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला. उत्तम कथा आणि त्याला पुरेपूर न्याय देईल अशी स्टारकास्ट या चित्रपटात झळकली. याचं चित्रपटात एक मराठमोळा चेहरा प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाला. मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीमधील ग्लॅमरसगर्ल अशी ओळख.....

Read more

By Devendra Jadhav | Tuesday, 03 Dec, 2019

केम छो! रणवीर सिंगच्या आगामी 'जयेशभाई जोरदार'चा फर्स्ट लूक प्रदर्शित

यशराज फिल्मच्या आगामी रणवीर सिंगची प्रमुख भूमिका असलेला 'जयेशभाई जोरदार' चा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. या लूकमध्ये गुजराती मुलाच्या अतरंगी पेहरावात रणवीर पाहायला मिळत असून त्याच्या मागे असंख्य महिला डोक्यावर पदर घेऊन उभ्या असलेल्या पाहायला.....

Read more

By Devendra Jadhav | Tuesday, 03 Dec, 2019

चॉकलेट हिरो स्वप्नील जोशीचा रेडिओवर टाॅक शो

मराठी सिनेसृष्टीतला चाॅकलेट हिरो म्हणजे स्वप्नील जोशी. 'दुनियादारी', 'प्यारवाली लव्हस्टोरी', "तु ही रे', 'मितवा', 'मोगरा फुलला' इ. सिनेमांमधील स्वप्नीलच्या भुमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. आता स्वप्नील लवकरच एका नव्या भुमिकेत दिसणार आहे. ही भुमिका कोणत्याही सिनेमातली.....

Read more

By Devendra Jadhav | Tuesday, 03 Dec, 2019

Video: 'विठु माऊली' साकारणारा अजिंक्य राऊत फॅनच्या प्रेमाने गेला भारावुन

स्टार प्रवाह वाहीनीवरील 'विठु माऊली' ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. उत्कंठावर्धक कथानक आणि संपुर्ण महाराष्ट्राचं दैवत असलेल्या पंढरपुरच्या विठ्ठलाची कहाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. 'विठु माऊली'ची भुमिका साकारणा-या अजिंक्य राऊतवर महाराष्ट्रातुन प्रेमाचा वर्षाव होत आहे......

Read more

By Devendra Jadhav | Tuesday, 03 Dec, 2019

क्रिकेटचा 'दादा' सौरव गांगुली म्हणाला,''माझी भूमिका हृतिक रोशनने साकारावी''

बाॅलिवुडच्या सुपरस्टार हृतिक रोशनच्या अभिनयाचे आणि त्याच्या देखणेपणाचे जगभरात चाहते आहात. क्रिकेटचा 'दादा' असलेल्या सौरव गांगुलीने सुद्धा हृतिकच्या अभिनयाचं कौतुक इतकंच नव्हे तर माझ्यावर जर बायोपिक निघाला तर हृतिकने माझी भुमिका साकारावी, अशी इच्छाही बोलुन.....

Read more

By Devendra Jadhav | Monday, 02 Dec, 2019

तापसी पन्नू साकारणार भारतीय क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजची भूमिका

आपल्या सुंदर आणि दमदार परफॉर्मन्स मधून स्वतःच्या अभिनयाची छाप पडणारी अभिनेत्री म्हणजे तापसी पन्नू. 'सुरमा' सिनेमानंतर तापसी पुन्हा एकदा खेळावर आधारित सिनेमात प्रेक्षकांना पाहायला आहे. भारतीय क्रिकेट संघाची माजी कर्णधार आणि खेळाडू मिताली राजच्या आयुष्यावर लवकरच.....

Read more

By Devendra Jadhav | Monday, 02 Dec, 2019

जबरदस्त! 'दबंग 3' मध्ये झळकतंय मांजरेकर कुटुंबिय

सलमान खानच्या 'दबंग 3' ची सर्वांना  उत्सुकता आहे. या सिनेमात सलमानसोबत महेश मांजरेकरांची मुलगी सई मांजरेकर आहे. सई या सिनेमाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. पण आता 'दबंग 3'  विषयी एक रंजक माहिती समोर येत आहे. ती.....

Read more

By Devendra Jadhav | Monday, 02 Dec, 2019

Exclusive: अजय देवगन आणि रोहीत शेट्टी दिवाळी 2021 मध्ये 'गोलमाल 5' करणार रिलीज?

डिसेंबरच्या सुरुवातीलाच रोहीत शेट्टी आणि अजय देवगनच्या लोकप्रिय गोलमाल सीरीजचा पाचव्या सिनेमाची घोषणा झाली. पिपिंगमूनला एक्सक्लुझिव्हली ही बातमी मिळाली आहे की अजय देवगन आणि रोहीत शेट्टी 2021 च्या दिवाळीमध्ये 'गोलमाल 5' रिलीज करण्याच्या विचारात आहेत. 

रोहीतसोबत.....

Read more