Wednesday, 22 May, 2019
'रील' आणि 'रिअल' आयुष्य आले एकत्र : अदिती गोवित्रीकर

वैविध्यपूर्ण भूमिका साकारून बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी सुंदर अभिनेत्री म्हणजे अदिती गोवित्रीकर. २००९ मध्ये अदितीने संजय जाधव यांच्या 'रिंगा रिंगा' या चित्रपटामधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आणि आता लवकरच ती विक्रम फडणीस..... Read more...

Wednesday, 22 May, 2019
अभिनयाचे शहेनशहा बिग बी आणि सुबोध भावे यांचा हा फोटो तुम्ही पाहिलात का?

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि मराठी सिनेसृष्टीतील गुणी अभिनेता सुबोध भावे यांचा हा फोटो पाहून हे दोघं नक्की एकत्र करतायत तरी काय,हे जाणून घेण्याची तुम्हालासुध्दा उत्सुकता असेल. अभिनयाचे शहनशाह अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचं प्रत्येकाचं..... Read more...

Friday, 17 May, 2019
स्वप्नील जोशीच्या ‘मोगरा फुलला’ सिनेमात अभिनेता आनंद इंगळे साकारणार ही भूमिका

जीसिम्स’ निर्मित आणि श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘मोगरा फुलला’ या स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेल्या मराठी चित्रपटात नाटक, चित्रपट आणि टेलिव्हीजन जगतातील आघाडीचा अभिनेता आनंद इंगळे एका महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. बँक मॅनेजरची भूमिका साकारणारा आनंद..... Read more...

Thursday, 16 May, 2019
बोल्ड अंदाजात 'टकाटक' सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

हिंदी सिनेसृष्टीप्रमाणे मराठी सिनेइंडस्ट्रीमध्ये सध्या बोल्ड सिनेमांचा एक प्रवाह आलेला दिसून येतो. अलीकडेच प्रदर्शित झालेला 'शिकारी' हा सिनेमा त्याच्या बोल्ड अंदाजामुळे प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाला होता. मिलिंद कवडे दिग्दर्शित आगामी 'टकाटक' हा सिनेमा सुद्धा याच विषयाकडे..... Read more...

Thursday, 16 May, 2019
‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ ने ओलांडला 25 मिलियन व्ह्यूजचा टप्पा

प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित, अभिनित आणि अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एलएलपी व पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लि.  निर्मित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. या चित्रपटाला विविध पुरस्कार सोहळ्यातही सन्मानित करण्यात आले. या चित्रपटातील..... Read more...

Thursday, 16 May, 2019
'कोण होणार करोडपती'च्या सेटवर अभिनेते सयाजी शिंदेंची खास उपस्थिती

'कोण होणार करोडपती' हा नागराज मंजुळेचा सूत्रसंचालक म्हणून पहिलाच कार्यक्रम आहे. ह्यामुळे प्रेक्षक हा कार्यक्रम पाहण्यासाठी खुप उत्सुक आहेत. 'कोण होणार करोडपती'च्या सेट्स वर एक खास पाहुणे आले होते. ते म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे...... Read more...

Wednesday, 15 May, 2019
'के दिल अभी भरा नही' नाटकाची २५० व्या प्रयोगाकडे वाटचाल

उतार वयातील जोडप्यांची भावनिक कथा मांडणारे नाटक मंडळी निर्मित 'के दिल अभी भरा नही' हे  विनोदी नाटक लवकरच २५० व्या प्रयोगाकडे यशस्वी वाटचाल करत आहे. १९ मे रोजी बोरीवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह येथे दुपारी ४..... Read more...

Tuesday, 14 May, 2019
२७ मेपासून होणार 'कोण होणार करोडपती?' ची सुरूवात

आपल्या ज्ञानाच्या जोरावर सारं काही शक्य आहे, हे पटवून देणारा मंच म्हणजे कोण होणार करोडपती? या मंचाचं सोनी मराठीवर नव्याने आगमन होत आहे. येत्या २७ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या मंचाच्यानिमित्ताने पुन्हा एकदा स्वप्नपूर्तीची वाट..... Read more...