By | Monday, 11 Feb, 2019

अखंड कोकण महोत्सवात 'परफ्युम'चा टीझर लाँच

सुगंधित परफ्युमवरून फुलणाऱ्या प्रेमाची कहाणी 'परफ्युम' या चित्रपटातून अनुभवता येणार आहे. नुकताच दिवा येथे रंगलेल्या अखंड कोकण महोत्सवात या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला. १ मार्चला या "परफ्युम"चा सुगंध संपूर्ण महाराष्ट्रात दरवळणार आहे. हलाल' सारख्या गाजलेल्या.....

Read more

By | Monday, 11 Feb, 2019

संजय जाधव यांच्या 'लकी'ला महाराष्ट्रभरातून तरूणांचा भरघोस प्रतिसाद

बी लाइव्ह प्रस्तूत संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ चित्रपट 7 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. सिनेमा रिलीज झाल्यापासून सध्या कॉलेज तरूणांचा सिनेमाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. ह्याविषयी सिनेमा एक्जिबिटर्स म्हणतात, “लकी-जियाची लव्हस्टोरी कॉलेज तरूणांना आपलीशी वाटतेय......

Read more

By | Saturday, 09 Feb, 2019

सुव्रत जोशी म्हणतो,'तमिळ का? मी मराठी मुलीशी लग्न करीन'

हा फोटो पाहून आश्चर्यचकित झालात ना? अभिनेता सुव्रत जोशीने चक्क तमिळ मुलीशी लग्न केलेलं पाहून. पण ही कुठली तमिळ मुलगी नाहीय हे तुम्हाला माहितीय का, ही आहे अभिनेत्री प्राजक्ता माळी. दोघंही आगामी 'डोक्याला शॉट' या.....

Read more

By | Saturday, 09 Feb, 2019

मंजू-शौनक संसारात आलेल्या संकटाला कसे सामोरे जाणार पाहा ‘ती फुलराणी’

मंजू-शौनकच्या नव्या नात्यातला गोडवा ताजा असतानाच अनेक संकटं त्यांच्यापुढे येऊन उभी ठाकली आहेत. घरच्यांचा विरोध पत्करून या दोघांनी लग्न केलं खरं पण देशमुख कुटुंबाने अजून मंजूला घरची सून म्हणून स्विकारलेलं नाही. त्यात शौनककडून मिळालेल्या नकाराचा.....

Read more

By | Saturday, 09 Feb, 2019

'लक्ष्मी सदैव मंगलम्' मालिकेमध्ये नवं वळण, केतकी चितळेची होणार एन्ट्री

लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेमध्ये अनेक अनिश्चित घटना घडत आहेत. मल्हारच्या आयुष्यातून आर्वीचे अचानक निघून जाणे, तिच्या मृत्यूची बातमी येणे. हे फारच दु:खद होते. लक्ष्मी आणि आर्वी एकमेकांच्या खुप जवळच्या होत्या. लक्ष्मीला अजूनही ताई आता आपल्यात नाही,.....

Read more

By | Saturday, 09 Feb, 2019

तौफिक कुरेशी यांच्या उपस्थितीत 'डोंबिवली रिटर्न'चा शानदार म्युझिक लाँच संपन्न

सर्वसामान्य मुंबईकराच्या जगण्याचा वेध घेणाऱया "डोंबिवली रिटर्न" या चित्रपटाच्या ट्रेलरला अल्पावधीतच प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. केवळ चार दिवसांतच ट्रेलरला सोशल मीडियात मिळालेल्या व्ह्यूजची संख्या २० लाखांहून अधिक झाली आहे. लोकलचे खडखडणारे रूळ... मुंबई महानगरातली.....

Read more

By | Saturday, 09 Feb, 2019

संजय जाधवांचा नवा अवतार,'सूर सपाटा'मध्ये दिसणार खलनायकी अंदाजात

चित्रपटाची फ्रेम अन फ्रेम बोलती करण्याचं हाती कसब असणाऱ्या संजय जाधवांची अभिनयाची इनींग सध्या जोशात आहे. अनेक मराठी चित्रपटांना आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये उत्तमरीत्या कॅप्चर करणारे सिनेमॅटोग्राफर, 'दुनियादारी' या मराठी चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल्लची यशस्वी मोहोर.....

Read more

By | Friday, 08 Feb, 2019

‘काही क्षण प्रेमाचे’बद्दल भार्गवी चिरमुले म्हणते

माणूस हा आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी दिवसरात्र कष्ट करत असतो. आपलं कुटुंब सुखी रहावं म्हणून त्याचे अतोनात प्रयत्न सुरु असतात. परंतू आनंद आणि सुख देण्याच्या जबाबदारीत तो स्वतःच्या आरोग्याकडे आणि कुठे ना कुठे कुटुंबाकडेही त्याचे दुर्लक्ष.....

Read more