By Ms Moon | Monday, 22 Nov, 2021

बिग बॉस मराठी 3: आता ऐकायला येणार नाही सारंगे बिग बॉस, स्नेहा वाघ घराबाहेर !

बिग बॉस मराठीचा हा आठवडा विशेष ठरला कारण घराला मिळाले होते टॉप १० सदस्य. आठवड्याच्या सुरूवातीपासूनच घरामध्ये राडे बघायला मिळाले... घरातील समीकरण बदलताना दिसली. मीनल आणि गायत्री, तर जय आणि विकास मध्ये राडा झाला. मीरा.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 20 Nov, 2021

पत्नीने केलेल्या मारहाणीच्या आरोपांवर अनिकेत विश्वासरावची पहिली प्रतिक्रीया

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिध्द अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि त्याच्या आई-वडिलांविरोधात पत्नी स्नेहा विश्वासरावने घरगुती हिंसाचार आणि मारहाणी तक्रार केली आहे. याप्रकरणी पुण्ययातील अलंकार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

पत्नी अभिनेत्री स्नेहाने सिनेसृष्टीत आपलं स्थान निर्माण.....

Read more

By Ms Moon | Saturday, 20 Nov, 2021

जय भवानी जय शिवाजी मालिकेत पाहायला मिळणार पावनखिंड लढाई

बाजीप्रभू देशपांडे यांचा गनिमांसोबतचा पावनखिंडीतला झंझावात हे इतिहासातलं महत्वाचं पान. शिवरायांना विशाळगडावर सुखरुप पोहोचवण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे यांनी जीवाची बाजी लावत सिद्दी मसूदच्या सैन्याला पावनखिंडीमध्येच रोखून धरलं. शिवरायांवरील निष्ठेपायी आणि स्वराज्य स्थापनेसाठी अफाट गनिमांसमोर बाजीप्रभू.....

Read more

By Ms Moon | Saturday, 20 Nov, 2021

महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी चला हवा येऊ द्याच्या मंचावर

अभिनेत्री जिनिलिया डिसूजा देशमुख सोशल मिडीयावर चांगलीच सक्रीय असते. पती रितेश देशमुख आणि मुलांसोबतचे अनेक धम्माल व्हिडीओ ती शेअर करते. जिनिलिया आणि रितेश हे सेलिब्रिटी वर्तुळातलं सर्वात गोड कपल मानलं जातं. दोन मुलांसोबत त्यांचा.....

Read more

By Ms Moon | Saturday, 20 Nov, 2021

पाहा Video : बादशाहच्या गाण्यावर प्रिया बापट आणि उमेश कामतचा जबरदस्त डान्स

प्रिया बापट आणि  उमेश कामत ही क्युट सेलिब्रिटी जोडी तुम्हा-आम्हा सर्वांचीच लाडकी आहे. दोघंही सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असलेले पाहायला मिळतात. आयुष्यातले अनेक अनुभव,प्रसंग ते चाहत्यांसोबत शेअर करतात. कधी एकत्र स्वयंपाक करताना तर कधी वर्कआऊट.....

Read more

By Ms Moon | Saturday, 20 Nov, 2021

रहस्यमय थरारक ‘ती परत आलीये’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

‘ती परत आलीये’ ही छोट्या पडद्यावरची हॉरर-थ्रीलर पठडीतली मालिका प्रेक्षकांच्या खुप पसंतीस पडतेय. पहिल्या भागापासूनच या मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. निर्जन रिसॉर्टवर अडकलेल्या मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपची ही गोष्ट आहे. तब्बल दहा वर्षांनी ते.....

Read more

By Ms Moon | Saturday, 20 Nov, 2021

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘पोरगं मजेतय’

’१९ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ मराठी स्पर्धात्मक विभागात ‘पोरगं मजेतय’ या चित्रपटाची निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये निवड होणे हे नेहमीच प्रतिष्ठेचे मानले जाते, त्यामुळे ‘पोरगं मजेतय’ चित्रपटाची झालेली निवड ही आमच्या.....

Read more

By Ms Moon | Saturday, 20 Nov, 2021

अभिनेत्री स्मिता तांंबेने शेयर केला लेकीसोबतचा गोड फोटो

मराठी सिनेमा आणि मालिका विश्वातील सशक्त अभिनेत्री स्मिता तांबेच्या घरी काही महिन्यांपूर्वीच लक्ष्मीचं आगमन झालं. स्मिता आणि विरेंद्र द्विदेवी यांचे २०१९ मध्ये लग्न झाले आहे.स्मिताने लेकीसोबतचा पहिला गोड फोटो चाहत्यांशी शेयर केला आहे. स्मिताने या फोटोत.....

Read more