Tuesday, 09 Aug, 2022
प्रसिध्द आणि ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन

मराठी रंगभूमी, मालिका आणि सिनेमे अशा सर्वच माध्यमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे प्रसिध्द व ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन झालं आहे. प्रदीप पटवर्धन यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.. ‘मोरुची मावशी’ हे त्यांचे रंगभूमीवरील..... Read more...

Monday, 08 Aug, 2022
सोनाली सांगतेय पहिल्याच लग्नाची दुसरी गोष्ट! पाहा व्हिडीओ

नई चौघडे... फुलांच्या रंगीबेरंगी माळा... लग्नमंडप... जरतारीच्या पैठणीमध्ये, दागिन्यांमध्ये सजलेली नवरी, तर शेरवानीमध्ये राजबिंडा दिसणारा नवरा... 
पाहुण्यांची लगबग... जेवणात मराठमोळा बेत... हा भव्य, पारंपरिक लग्नसोहळा रंगला होता लंडनमध्ये आणि तोही आपल्या सर्वांच्या लाडक्या अभिनेत्रीचा म्हणजेच..... Read more...

Monday, 08 Aug, 2022
अभिनय बेर्डे आणि बिग बॉस 15 विजेती तेजस्वी प्रकाशचा मराठी सिनेमा

बिग बॉस 15 ची विजेती आणि नागिन 6 ची हिट अभिनेत्री तेजस्वी प्रकाशचा पहिला मराठी सिनेमा मन कस्तुरी रे प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.  4 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. तेजस्वी प्रकाशने आत्तापर्यंत संस्कार -धरोहर..... Read more...

Monday, 08 Aug, 2022
नागराज मंजुळेंच्या स्क्रिप्टच्या प्रतिक्षेत आहे, बॉलिवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खान

मनोरंजन विश्वातील एक अनोखी मुलाखत नुकतीच पार पडली. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या ११ ऑगस्ट २०२२ रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित..... Read more...

Monday, 08 Aug, 2022
Photos : 'नऊवारी आहे महाराष्ट्राची शान'; पाहा चिमुकल्या परीचा साजच न्यारा

व्रतवैकल्य व सणांचा महिना म्हणून श्रावणाला आपल्याकडे खुप महत्त्व आहे.  सगळीकडे मंगळागौरीचा उत्साह पहायला मिळत आहे. अशातच 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतही मंगळागौरची जय्यत तयारी सुरु असल्याचं पहायला मिळतंय. मंगळागौर निमित्त छोट्या परीनं पारंपारिक लुक केला आहे. 

Read more...

Saturday, 06 Aug, 2022
'देवमाणूस २' मालिकेत नवीन ट्विस्ट ; बाज्यासमोर येणार अजितकुमारचा खरा चेहरा?

झी मराठी वरील 'देवमाणूस’ ही मालिका प्रचंड गाजली होती. ही मालिका संपते ना संपते तोच या मालिकेचा दुसरा सीझन देखील आला. मात्र पहिल्या भागा इतका दुसऱ्या भागाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. तरिही मालिका सुरू असून..... Read more...

Saturday, 06 Aug, 2022
‘रूप नगर के चीते’ चित्रपटाने जोडले करण आणि कुणालच्या मैत्रीचे धागे

मैत्री कुठे, कधी, कशी होईल? हे सांगता येत नाही. करण परब आणि कुणाल शुक्ल यांच्या मैत्रीचा धागा जुळला तो ‘रूप नगर के चीते’ या चित्रपटामुळे.  मैत्रीचा असाच हात हातात घेऊन करण परब आणि कुणाल शुक्ल..... Read more...

Saturday, 06 Aug, 2022
'योगयोगेश्वर जय शंकर' मालिकेत सृष्टी पगारेची एंट्री ; साकारणार 'ही' महत्वपूर्ण भूमिका

श्रावण महिना म्हटलं कि, अनेक सण समारंभ, व्रतवैकल्ये, पूजाविधी यांची रेलचेल असते त्यात सगळयांचा लाडका सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवसाची वाट आपण सगळेच बघत असतो . याच बरोबर येते संततीरक्षणार्थ  केली जाणारी जिवतीची पूजा,या पूजेचे..... Read more...