By Team peepingmoon | Tuesday, 17 Aug, 2021

जातीयवाद आणि पुरुषप्रधान संस्कृतीविरुद्ध आवाज उठवणा-या स्त्रियांना माझं अभिवादन : ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर

सार्थक दासगुप्ता दिग्दर्शित, चित्रपटामध्ये, अमोल पालेकर, रिंकू राजगुरू आणि उपेंद्र लिमये, वरूण सोबती, साहील खत्तर, सलोनी बत्रा आणि इंद्रनील सेनगुप्ता यांच्या भूमिका आहेत.

zee5 च्या "२००- हल्ला हो" चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून, प्रेक्षकांची उत्कंठा.....

Read more

By Ms Moon | Monday, 16 Aug, 2021

जान्हवी विभासचं नातं नवं वळण घेणार !

बायको अशी हव्वी मालिकेमध्ये काही दिवसांपूर्वी जान्हवीने आयुष्य बदलून टाकणारा निर्णय घेतला. विभासला कडक शब्दांत काही गोष्ट सांगितल्या आणि त्याला शब्द देखील दिला, राजेशिर्के घराण्याची सून आहे मी, त्यामुळे हे घर सोडून जाणार नाही.....

Read more

By Ms Moon | Monday, 16 Aug, 2021

आता जल्लोष करत महाराष्ट्र नाचणार, नवा कार्यक्रम 'मी होणार सुपरस्टार' लवकरच

स्टार प्रवाहवर येत्या २१ ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या ‘मी होणार सुपरस्टार’ या कार्यक्रमाची कमालीची उत्सुकता आहे. या नव्या कार्यक्रमात महाराष्ट्रभरातले एकापेक्षा एक स्पर्धक आपलं टॅलेंट या मंचावर दाखवतील. ग्रुप डान्स, सोलो डान्स, ड्युएट असे.....

Read more

By Team peepingmoonऊ | Monday, 16 Aug, 2021

अभिनेते अरुण कदम यांच्या मुलीचा साखरपुडा संपन्न!

मराठी कॉमेडी शोजमधले लाडके दादूस म्हणेजच महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून अवघ्या रसिक प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अभिनेते अरुण कदम यांच्या लेकीचा नुकताच साखरपुडाल संपन्न झाला. 

Read more

By Team peepingmoon | Monday, 16 Aug, 2021

Birthday Special : महेश मांजरेकर यांनी दोनदा बांधली लग्नगाठ, पाहा त्यांचे फॅमिली Photos

प्रसिध्द अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते तसचं लेखक महेश मांजरेकर यांचा आज वाढदिवस . महेश मांजरेकर यांनी  मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केलीय. संजय दत्तच्या ‘वास्तव’ या लोकप्रिय ठरलेल्या सिनेमातून महेश मांजरेकर यांनी बॉलिवूडमध्ये.....

Read more

By Ms Moon | Monday, 16 Aug, 2021

'देवमाणूस'ने घेतला प्रेक्षकांचा निरोप, येणार का सिक्वल? निर्माती श्वेता शिंदेची खास पोस्ट

'देवमाणूस' मालिका आणि या मालिकेतील प्रत्येक पात्राने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. नुकत्याच झालेल्या महाएपिसोडमध्ये या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. दहा जणांचे खून करणारा देवी सिंग उर्फ अजित कुमार देवचा चंदा खून करते.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 16 Aug, 2021

पवनदीप राजन ठरला ‘इंडियन आयडल १२’चा विजेता

 ‘इंडियन आयडल १२’हा छोट्या पडद्यावरचा सर्वात चर्चित रिएलिटी शो. अनेकदा हा शो विविध कारणांमुळे वादाच्या भोव-यात सापडला होता. या सिझनचा विजेता कोण होणार याची उत्सुकता ताणली गेली होती. अखेर पवनदीप राजनने ‘इंडियन आयडल १२’ ची.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 16 Aug, 2021

'फॅन्ड्री'च्या शालूने ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर म्हणते, 'मर्दानगी दाखवायची असेल तर ..'

फॅन्ड्री सिनेमातली जब्याची शालू तुम्हाला आठवतेय ना...साधी भोळी दोन वेण्या घातलेली.. होय तिच शालू फेम अभिनेत्री राजेश्वरी खरात ही सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असते. आपले नानाविविध दिलखेचक फोटोशूट आणि रील व्हिडीओंच्या माध्यमातून चाहत्यांना ती .....

Read more