By Ms Moon | Friday, 07 May, 2021

Birthday Special : ती लिंबू कलरची साडी, गुलाबी लिपस्टिक आणि डोळ्यांवरचा भला मोठा चष्मा

आपल्या सदाबहार अभिनयाने व सौंदर्याने हिंदी-मराठी सिनेसृष्टीचा 80-90 चा काळ गाजवणा-या अभिनेत्री अश्विनी भावे या आपल्या कुटुंबासह अमेरिकेत वास्तव्यास आहेत. त्यामुळे त्यांच्या नेहमीच अमेरिका आणि भारत अशा वा-या सुरु असताात. जरी त्या परदेशी राहत.....

Read more

By Ms Moon | Friday, 07 May, 2021

‘माझा होशील ना’ ची सई म्हणजेच गौतमी देशपांडेचं हे लेटेस्ट फोटोशूट पाहिलंत का?

'माझा होशील ना' या मालिकेमुळे सई फेम अभिनेत्री गौतमी देशपांडे महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलीय. सई आणि आदित्यची लग्नानंतरची लव्हस्टोरी  त्यांचं एकमेकांच्या पाठीशी खंबीर उभं राहणं, कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणं असं कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतंय. आदर्श सूनेकडे.....

Read more

By Bollywood Reporter | Friday, 07 May, 2021

'बिग बॉस 14' रनर-अप गायक राहुल वैद्यचं फेसबुर अकाऊंट हॅक

'बिग बॉस 14' चा पहिला रनर-अप आणि प्रसिध्द गायक  राहुल वैद्यचं फेसबुर अकाऊंट हॅक झाल्याचं त्यानेच आपल्या इन्सटाग्राम स्टोरीवरुन चाहत्यांना सांगितलं आहे. तसंच आपल्या फेसबुकवरुन प्रदर्शित करण्यात येणा-या व्हिडीओंकडेही दुर्लक्ष करण्यात यावं असंही त्याने यात.....

Read more

By Ms Moon | Thursday, 06 May, 2021

'तू सौभाग्यवती हो' ची दीक्षा केतकर ख-या आयुष्यात आहे बिनधास्त आणि स्टायलिश

तू सौभाग्यवती हो या मालिकेमध्ये एक नवीन, बोलक्या डोळ्यांचा आणि फ्रेश चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळाला. ही नायिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे दीक्षा केतकर. दीक्षाची ही पहिलीच मालिका. हळूहळू ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरु लागली आहे. 

अभिनेत्री दीक्षा.....

Read more

By Ms Moon | Thursday, 06 May, 2021

बहिणीच्या लग्नात अशी नटली ही मराठी अभिनेत्री, पाहा Photos

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील  राणी येसूबाईंच्या व्यक्तिरेखेमुळे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हे नाव महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलं. 
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ही सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. चाहत्यांशी संवाज साधायला तिला खुप आवडतं. अनेकदा पोस्ट-व्हिडीओच्या माध्यमातून ती व्यक्त.....

Read more

By Ms Moon | Thursday, 06 May, 2021

ही मराठी अभिनेत्री म्हणते, 'घरी बसून भांडी घासायची वेळ आली'

करोनाच्या दुस-या लाटेने राज्यासह देशात सध्या थैमान घातलंय. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार व आरोग्य यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करतायत. हातावर पोट असणा-यांचे पुन्हा हाल होत आहेत. परंतु आरोग्याची प्रत्येकाने योग्य ती काळजी घ्यायलाच हवी तरच.....

Read more

By Ms Moon | Thursday, 06 May, 2021

बोल्ड आणि ब्युटिफुल नेहा पेंडसेला या गोष्टीची येतेय खुप आठवण

मराठी आणि हिंदीतील प्रसिध्द अभिनेत्री नेहा पेंडसे आता ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतून प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करते.  या मालिकेत गोरी मॅम म्हणून नेहा पेंडसे सर्वांनाच पसंत पडलीय. 

Read more

By Ms Moon | Thursday, 06 May, 2021

'गुरुनाथ' फेम अभिजीत खांडकेकरच्या अभिनेत्री पत्नीचा हा मराठमोळा साज पाहिलात का?

माझ्या नव-याची बायको या मालिकेत दोन बायकांच्या तालावर नाचणारा  गुरुनाथ प्रत्यक्ष जीवनात मात्र एकीच्या जाळ्यात पूर्णपणे अडकला आहे. गुरुनाथच्या मनावर राज्य करणारी ही अभिनेत्री आहे त्याची पत्नी सुखदा खांडकेकर.

Read more