By Ms Moon | Friday, 30 Apr, 2021

'आई कुठे काय करते' मालिका निर्णायक टप्प्यावर, अनिरुध्दला अरुंधतीकडे परतायचंय

'आई कुठे काय करते' या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळतोय. या मालिकेचा विषय आणि पात्र हे प्रेक्षकांना आपलेसे वाटू लागले आहेत. ही एक कौटुंबिक मालिका असून रसिकांच्या प्रचंड आवडीची आहे. ही लोकप्रिय मालिका.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 29 Apr, 2021

'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेतल्या अभिषेकबदद्ल तुम्हाला हे माहितीय का?

आई कुठे काय करते या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळतोय. या मालिकेचा विषय आणि पात्र हे प्रेक्षकांना आपलेसे वाटू लागले आहेत. ही एक कौटुंबिक मालिका असून रसिकांच्या प्रचंड आवडीची आहे. या मालिकेतल्या सर्वच.....

Read more

By Ms Moon | Thursday, 29 Apr, 2021

आपल्याला कुठला चेहरा व्हायचंय ते आपण ठरवायचं.? - सुबोध भावे

सध्या करोनाच्या उद्रेकामुळे राज्यासह देशाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. दररोज करोनाबाधित रुग्णांमध्ये कमालीची वाढ होत आहे. तर, रूग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही वाढ सुरूच आहे. बेड्स मिळत नाहीत, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा तर ऑक्सीजनचाही अपुरा साठा सर्वच बाजूंनी मोठं.....

Read more

By Ms Moon | Thursday, 29 Apr, 2021

Video : 'येऊ कशी तशी मी नांदायला' मधील या क्युट भाऊ-बहिणीचा डान्स होतोय व्हायरल

'येऊ कशी तशी मी नांदायला'  ही मालिका अल्पावधितच रसिक प्रेक्षकांची लाडकी बनली आहे. मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेतली स्वीटू आणि तिचा भाऊ चिन्मय ही जोडीसुध्दा रसिकांना खुप भावते. स्वीटू.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 29 Apr, 2021

पूजा सावंतचं साडीतलं हे मनमोहक फोटोशूट तुम्ही पाहिलंत का?

अभिनेत्री पूजा सावंत ही मराठी सिनेविश्वातील स्टाईल आयकॉनपैकी एक मानली जाते. ती आघाडीची अभिनेत्री आहे.  तिचे आउटफीट्स, फोटोशुट हे नेहमीच चर्चेत असतात. नुकतेच पूजाने तिचे काही सुंदर फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत.वेस्टर्न असो.....

Read more

By Ms Moon | Thursday, 29 Apr, 2021

'तू सौभाग्यवती हो' या मालिकेचे चित्रीकरण गोव्यात सुरू!

देशावर कोरोनाचे संकट असताना सुरक्षिततेसाठी राज्यात लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे राज्यातील चित्रीकरणदेखील बंद करण्यात आले. एप्रिल महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस आलेली सोनी मराठी वाहिनीवरील नवी मालिका 'तू सौभाग्यवती हो' थोड्याच काळात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. साधी,.....

Read more

By Ms Moon | Thursday, 29 Apr, 2021

राजकारण्यांवर संतापला आस्ताद काळे, पोस्टमधून ओढले ताशेरे

आपले परखड मांडण्यासाठी सिनेसृष्टीतील काही ठराविक कलाकार  मंडळी ओळखली जातात. अभिनेता आस्ताद काळे हा त्यापैकीच एक. सध्या करोनाच्या उद्रेकामुळे राज्यासग देशाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. दररोज करोनाबाधित रुग्णांमध्ये कमालीची वाढ होत आहे. तर, रूग्णांच्या मृत्यूच्या.....

Read more

By Ms Moon | Thursday, 29 Apr, 2021

पाहा Video : कठीण काळात कोण देणार दीपाची साथ?

रंग माझा वेगळा मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. आई होण्याचं सुख दीपाच्या पदरी पडलं खरं पण ते तिला उपभोगता येत नाही आहे. कारण खुद्द कार्तिकनेच दीपाच्या चारित्र्यावर संशय घेत पितृत्व नाकारलं.....

Read more