Tuesday, 25 Sep, 2018
अजय देवगण जेव्हा पत्नी काजोलचा मोबाईल नंबर ट्विटरवर शेअर करतो तेव्हा...........

हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल ना....कारण बडे स्टार्स म्हटलं की त्यांच्यापर्यंत प्रसिध्दी माध्यमांनासुध्दा थेट पोहचता येत नाही तर सामान्यांची काय त-हा. या सुपरस्टार्सपर्यंत पोहचण्यासाठी नेहमीच पत्रकारांनासुध्दा जनंसपर्क कार्यालयाचा आधार घ्यावा लागतो. मुलाखतीसाठी त्यांचे..... Read more...

Tuesday, 25 Sep, 2018
जान्हवी कपूर आणि अर्जुन कपूर लवकरच ऑनस्क्रीन एकत्र दिसणार

 जान्हवी कपूर आणि अर्जुन कपूर हे दोघं सावत्र बहिण-भाऊ असले तरी आता श्रीदेवींच्या निधनानंतर त्यांच्यातला दुरावा बराचसा कमी झाला आहे. एरव्ही कधीही एकमेकांसमोर न येणारी ही भावंड हल्ली कुठल्याही कौटुंबिक कार्यक्रमात किंवा बाहेरील इव्हेंट्स, पार्टीत..... Read more...

Friday, 21 Sep, 2018
Birthday Spl:करिना कपूरबद्दल जाणून घ्या टॉप 10 गोष्टी

बॉलिवूडची बेबो म्हणजेच सर्वांची लाडकी अभिनेत्री करिना कपूर खानचा आज वाढदिवस आहे. अनेक विविध सिनेमांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी करिना आज 38 वर्षांची होत आहे. ‘अशोका', 'चमेली', 'कभी खुशी कभी गम', 'देव', 'ओमकारा', 'डॉन', '3..... Read more...

Friday, 17 Aug, 2018
Birthday Special: सचिन पिळगांवकरांचे हे टॉप 5 सिनेमे तुम्ही पाहायलाच हवेत

मराठी सिनेसृष्टीत मोलाचं योगदान देणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे सचिन पिळगांवकर. अभिनय, दिग्दर्शन, नृत्य  आणि गायन अशा सर्वच क्षेत्रातील ते महागुरू आहे. आज 17 ऑगस्ट हा सचिनजींचा वाढदिवस, त्यानिमित्ताने पिपींगमून मराठीतर्फे सचिनजींना मानाचा मुजरा. आपल्या कारकिर्दीची..... Read more...

Wednesday, 15 Aug, 2018
Independence Day Spl: पाहा, जाज्वल्य देशाभिमान जागवणारे हे मराठी सिनेमे

आज देशभरात 72 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या जल्लोषात साजरा केला जातोय. देशाला स्वतंत्र होऊन 72वर्षे पूर्ण झाल्याचा आपण सर्व भारतीयांना गर्व वाटतोय. याच देशभक्तीचा इतिहास उलगडणा-या मराठी सिनेमांनी प्रेक्षकांना स्वातंत्र्य कोणत्या अथक प्रयत्नांतून मिळालंय, हे पटवून..... Read more...

Wednesday, 20 Feb, 2019
Movie Review : कथानकाचा फसलेला प्रवास 'डोंबिवली रिटर्न'

दिग्दर्शक:  महेंद्र तेरेदेसाई

कलाकार: संदीप कुलकर्णी,राजेश्वरी सचदेव,हृषीकेश जोशी,अमोल पराशर,त्रिश्निका शिंदे,सिया पाटील

वेळ: 2 तास

रेटींग : 2 मून

मध्यमवर्गीय सामान्य माणूस म्हटलं की तिच सरकारी किंवा खासगी 9 ते 5 ची नोकरी. चाळीतील किंवा एखाद्या यथातथा इमारतीतील घर, कुटुंब,आपली माणसं हेच आपलं..... Read more...

Friday, 27 Jul, 2018
आयुष्याचा हटके पध्दतीने वेध घेणारी गोष्ट ‘फुल टाईट’ या वेब सिरिजमधून अनुभवा

सध्या वेब सिरिजचा जमाना आहे. आजकाल प्रत्येकाला आपल्या स्मार्टफोनमध्ये वेब सिरिजचा आनंद घ्यायला आवडतो. इंग्रजी आणि हिंदीसोबतच मराठी वेबसिरिजही यात मागे नाहीत. मराठी वेब सिरिजच्या दुनियेत ‘फुल टाईट’ ही एक अनोखी कौटुंबिक वेब सिरिज सुरु..... Read more...

Wednesday, 25 Jul, 2018
‘लिफ्टमॅन’ भाऊ कदम येतोय त्याची पहिली वेबसिरीज घेऊन

अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसायला लावणारा विनोदवीर भाऊ कदम नेहमीच आपल्यासमोर विविध रुपात येत असतो.‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातील तो साकारत असलेली बहुढंगी पात्रं घराघरांत लोकप्रिय झाली आहेत. भाऊ कदम म्हणजे फक्त धम्माल असं जणू समिकरणच..... Read more...